शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी सांगितलं कधी आणि कुणी करू नये लिंबू पाण्याचं सेवन, वाचाल तर फायद्यात रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:54 IST

lemon water : उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं ही एक हेल्दी सवय आहे. पण सगळ्यांसाठी ती फायदेशीर ठरेलच असं नाही.

Lemon Water : भरपूर लोक चांगल्या आरोग्यासाठी लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याने शरीराला एनर्जी तर मिळतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. लिंबामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. याच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर याच्या सेवनाने त्वचा आणि केसही निरोगी राहतात.  

लिंबू पाणी कधी पिऊ नये?

सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याची सवय चांगली मानली जात नाही. कारण यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. डॉक्टर सलीम जैदी यांच्यानुसार उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं ही एक हेल्दी सवय आहे. पण सगळ्यांसाठी ती फायदेशीर ठरेलच असं नाही.

जर कुणाला अ‍ॅसिडिटी, लिव्हरची समस्या किंवा दातांमध्ये झिणझिण्याची समस्या असेल तर अशावेळा उपाशीपोटी लिंबू पाणी पिऊ नये. कारण यातील सिट्रिक अ‍ॅसिडमुळे आरोग्य बिघडू शकतं. याने दातांचं वरचं कवचही हळूहळू डॅमेज होतं.

लिव्हर होऊ शकतं खराब

डॉक्टरांनी सांगितलं की, लिंबातील अ‍ॅसिड लिव्हरचं फंक्शन वाढवतं, जे एका निरोगी व्यक्तीसाठी ठीक आहे. मात्र, जर लिव्हर आधीच कमजोर असेल किंवा लिव्हरची काही समस्या असेल तर लिंबू पाण्यामुळे यावर आणखी दबाव पडू लागतो. ज्यामुळे डायजेशन आणि लिव्हर डिटॉक्स सिस्टीम दोन्ही कमजोर होतात.

जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा दातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या असेल तर लिंबू पाण्याऐवजी तुम्ही मनुक्याचं पाणी पिऊ शकता. रात्रभर मनुके एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी सेवन करा. याने लिव्हर डिटॉक्सही होईल आणि अ‍ॅसिडिटीही होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य