शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माधुरीचे पती डॉ. नेने यांनी सांगितला वजन कमी करण्याचा सोपा फंडा, वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 09:35 IST

Weight Loss :  डॉ. श्रीराम नेने (Dr. Sriram Nene) त्यांच्या इन्स्टावर नेहमीच आरोग्यासंबंधी वेगवेगळे सल्ले देत असतात. यातील काही व्हिडिओत त्यांनी वजनी कमी करण्याची पद्धत सांगितली आहे. 

Weight Loss :  वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट वेगवेगळे सल्ले देत असतात. सोशल मीडियावर तर याबाबतचे शेकडो व्हिडीओ आहेत. कुणी घरगुती उपाय करायला सांगतात तर कुणी एक्सरसाईज. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी वजन कमी करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांच्यानुसार, लाइफस्टाईलमध्ये काही बदल करूनही तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. डॉ. श्रीराम नेने (Dr. Sriram Nene) त्यांच्या इन्स्टावर नेहमीच आरोग्यासंबंधी वेगवेगळे सल्ले देत असतात. यातील काही व्हिडिओत त्यांनी वजनी कमी करण्याची पद्धत सांगितली आहे. 

वजन कमी करण्याच्या टिप्स

डॉ. नेने म्हणाले की, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यासाठी स्वत:ला उपाशी ठेवू नका. स्वत:ला उपाशी ठेवल्याने तुम्ही थकलेले असता आणि तुम्ही जास्त कार्ब्सचं सेवन करता. ज्यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढते आणि इन्सुलिन स्पाइक होतं. त्यामुळे उपाशी राहू नका आणि मॉडरेशनमध्ये कार्ब्सचं सेवन करा.जर पुन्हा पुन्हा काही खाण्याची ईच्छा होत असेल आणि तरही क्रेविंग्स रोखण्यासाठी एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लक्ष घाला. काही लोक वॉक करतात, काही लोक च्युइंग गम खातात किंवा काही लोक वेगळं काही करतात. 

तसेच काही लोक नाश्त्यामध्ये अशा काही गोष्टींचं सेवन करतात ज्यामुळे त्यांचं नुकसान होतात. इतकंच नाही तर त्यांचं वजनही वाढतं. अशात डॉ. नेने यांनी सांगितलं की, सकाळी नाश्त्यात व्हाईट ब्रेड, शुगरी सीरियल्स, प्रोसेस्ड मीट, स्वीटेंड योगर्ट आणि फळांचा ज्यूस यांचा समावेश करू नये. खासकरून पॅकेटमधील फळांच्या ज्यूसचं सेवन अजिबात करू नये.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स