शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हळदीचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 12:02 IST

हळद तुम्हाला कॅन्सर, हृदयरोग, डायरिया, काविळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यातही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया हळदीचे आरोग्यदायी फायदे...

हळद वर्षानुवर्षे वेगवेगळ्या गंभीर आजारांवर रामबाण उपाय मानला जातो. हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देते असे नाहीतर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हळद तुम्हाला कॅन्सर, हृदयरोग, डायरिया, काविळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यातही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया हळदीचे आरोग्यदायी फायदे...

1) अल्झायमरपासून बचाव

अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात पेशंटची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते. 

एन्नल ऑफ दी इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळद अल्झायमर रोखण्यासाठी आणि त्याच्यावरील उपचारासाठी फायद्याची आहे. हळदीमध्ये डायफरयूलॉयमेंथन (diferuloylmethan) तत्व असतात. 

2) कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर

जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमध्ये कीमो-प्रोटेक्टिव गुण असतात आणि हे गुण तुम्हाला कोलोन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, टी सेल ल्यूकेमिया, रेडिएशन ट्यूमर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून सुटका मिळवण्यात मदत करतं. 

3)  डायबिटीज

हळदीमध्ये करकुमीन असतात. जे इन्सुलीन लेव्हल कंट्रोल करण्यात आणि डायबिटीजच्या औषधांचा प्रभाव वाढवण्यातही फायदेशीर असते. 

4) लीव्हर 

हळद खासकरुन दारू प्यायल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करते. जर्नल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमुळे लीव्हरवर कोलेस्ट्रॉलचा होणारा नुकसानदायक प्रभाव कमी केला जातो. 

5) कोलेस्ट्रॉल

जर्नल ऑफ न्युट्रीशनल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, नियमीतपणे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात. 

6) गॅस आणि पोटदुखी

हळद पावडर गाळून ते पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास पोटदुखणे, पोट फुगणे यापासून आराम मिळतो. 

7) जखमे भरण्यासाठी

हळदीमध्ये फेनोलिक तत्व असतात, ज्यामुळे हळद जखमेवर लावल्यास जखम लगेच भरते. त्यासोबतच हळदीतील गुणकारी तत्वांमुळे इन्फेक्शन होत नाही. 

8) सर्दी-खोकला

हळदीतील काही खास गुणांमुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. जर तुमच्या घशात खवखव असेल तर दूधात हळद मिश्रीत करुन घ्या. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य