शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांचे रोग ते गंभीर आजार होण्याची शक्यता, व्हिटॅमिन ए ची कमतरता पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:30 IST

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे आणि धोके जाणून घेऊया.

आपल्या शरीरात व्हिटॅमिन ए तयार होत नसल्यामुळे, त्याचा पुरवठा अन्नातून होतो. जेव्हा पोट हे पोषक तत्व योग्य प्रकारे शोषत नाही तेव्हा शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता उद्भवते. त्याच्या कमतरतेमुळे अंधत्व येऊ शकते. काहीवेळा त्याच्या कमतरतेमुळे काही गंभीर संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे आणि धोके जाणून घेऊया.

शरीरातील अ जीवनसत्वाच्या कमतरतेची मुख्य लक्षणे

- रातांधळेपणा, कॉर्नियामध्ये कोरडेपणा, जळजळ

- कोरडी त्वचा

- वारंवार संक्रमण

- त्वचेची जळजळ

- कोरड्या डोळ्याचा कॉर्निया

- मुलांच्या हाडांचा योग्य विकास न होणे

- वंध्यत्व समस्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचे दुष्परिणामजेव्हा शरीराला व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात पुरवले जात नाही, तेव्हा हळूहळू तुम्हाला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, गोवर, अगदी गंभीर स्थितीत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन एची कमतरतादेखील होऊ शकते. अशा लोकांमध्ये अ जीवनसत्वाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचे सेवन करा.

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेवर उपायक्त तपासणीद्वारे डॉक्टर अ जीवनसत्वाची कमतरता ओळखतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर तुम्हाला त्यासाठी भरपूर पदार्थ आणि सप्लिमेंट्सचे सेवन करावे लागेल. तेलकट मासे, कॉड लिव्हर ऑइल, शेलफिश, भाज्यांमधील हिरव्या भाज्या, भोपळा, रताळे, गाजर, चीज, दूध, फ्लॉवर, क्रीम, दूध, आंबा, पपई, टरबूज, जर्दाळू इत्यादींचे सेवन करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स