शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'या' ५ गोष्टींचं पाणी पिऊन नेहमी रहा निरोगी, हेल्थ एक्सपर्टनी दिला खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 11:11 IST

Magical Water : आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

Magical Water : पाणी पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉ़क्टरही दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. रोज सकाळी साधं पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत. सकाळी तर जर या पाण्याचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

हेल्थ एक्सपर्ट उर्वशी अग्रवाल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत काही खास पाण्यांची माहिती दिली आहे. हे पाणी तुम्ही रोज सकाळी सेवन कराल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतील.

भेंडीचं पाणी

भेंडीच्या पाण्यामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन्स असतात. हे पाणी रोज प्यायल्याने रक्तातील शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. पचनक्रिया सुधारते आणि त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळते.

आल्याचं पाणी

आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आल्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूज कमी होते. या पाण्याने मळमळ होण्याची समस्या दूर होते तसेच रोगप्रतिकारक शक्तही वाढते.

दालचीनीचं पाणी

दालचीनी हा एक बुहुउपयोगी मसाला आहे. यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. रक्तातील शुगर लेव्हल योग्य ठेवण्यास याच्या पाण्याची मदत मिळते. तसेच याच्या पाण्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. या पाण्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत मिळते.

पुदीन्याचं पाणी

पुदीन्याचं पाणी प्यायल्याने पचन चांगलं होतं. डोकेदुखी दूर होते आणि श्वासासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरा डिटॉक्स करण्यासाठी हे चांगलं पाणी मानलं जातं.

पिंपळीचं पाणी

पिंपळीचं पाणी प्यायल्याने श्वसनासंबंधी समस्या दूर होतात. पचन चांगलं होतं आणि मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य