शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डायटिशिअन सांगतात, 'या' गोष्टींमुळे तुमचं पोट नेहमीच राहतं खराब, खाणं सोडाल तर बरं होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 11:26 IST

Stomach Health : डायटिशिअन श्वेता पांचाळ यांनी अशा 3 फूड्सबाबत सांगितलं आहे ज्यांमुळे पोट नेहमीच खराब राहतं. या फूड्समुळे तुम्हाला सतत ब्लोटिंग, गॅस, पोटदुखी, जुलाब किंवा अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

Stomach Health : शरीरात पोट चांगलं राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर बरोबर असेल तर आरोग्य चांगलं राहतं. तुम्हालाही माहीत असेल की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासून सुरू होतात. अशात पोट नेहमी चांगलं ठेवणं आणि पोटाला अनुरूप असे पदार्थ खाणं महत्वाचं आहे. पोट, स्टमक अ‍ॅसिड, मोठी आतडी आणि छोट्या आतडी यांची काळजी घेतली पाहिजे. जर असं केलं नाही तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

अशात डायटिशिअन श्वेता पांचाळ यांनी अशा 3 फूड्सबाबत सांगितलं आहे ज्यांमुळे पोट नेहमीच खराब राहतं. या फूड्समुळे तुम्हाला सतत ब्लोटिंग, गॅस, पोटदुखी, जुलाब किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. या समस्या झाल्या तर तुम्हाला बरं वाटणार नाही आणि रोजची कामेही बिघडतील.

हिरवी मिरची

डायटिशिअन श्वेता पांचाळ यांच्यानुसार, ज्या मिरच्यांचा रंग गर्द हिरवा असतो त्या पोटाचं खूप नुकसान करतात. जर तुमचं पचन तंत्र कमजोर असेल आणि तुम्हाला सतत अ‍ॅसिडिटीची समस्या होत असेल तर हिरव्या तिखट मिरच्यांनी तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात. अशात हिरव्या तिखट मिरच्यांचं सेवन कमी करा किंवा बंद करा.

चहा-कॉफी

जर तुम्हाला आधीच ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या असेल आणि त्यात तुम्ही चहा किंवा कॉफीचं सेवन केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. याने तुम्हाला पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टींनी झातीत जळजळ होणे, ब्लोटिंग, अ‍ॅसिडिटी अशा समस्या होतात.

हाय फॅटी फूड्स

आजकाल जास्तीत जास्त लोक बाहेरचं खूप काही खातात. यात मीठ आणि तेलाचं प्रमाण जास्त असतं. फ्रेंच फ्राइस, पिझ्झा, चीज खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिड तयार होतं. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचन क्रिया कमजोर होते आणि मग पोट बिघडतं. त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य