शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीस रुग्णांना फळांपासून लांब राहण्याचा दिला जातो सल्ला, पण सत्य काय? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:16 IST

मधुमेहींनी खरंच फळांपासून दूर राहावं का? याबाबत आहारतज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे. काही सावधगिरीने फळांशी मैत्री सुरू ठेवा.

भारतात मधुमेहाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. एखाद्याला या समस्येचे निदान झाले की, त्याच्याकडे नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींकडून हे खा, हे खाऊ नका, अशा सूचनांची लांबलचक यादी असते. फळांबद्दल बोलताना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला सर्वांकडून ऐकायला मिळतो. पण मधुमेहींनी खरंच फळांपासून दूर राहावं का? याबाबत आहारतज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे.काही सावधगिरीने फळांशी मैत्री सुरू ठेवा.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. हे पोषक घटक आपल्याला केवळ चार्ज ठेवत नाहीत तर रक्तातील साखर नियंत्रित करून टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करतात. त्याचबरोबर फळांबाबतचा संभ्रम दूर करण्याची गरज असल्याचे म्हटले जातं. जर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले तर टाइप 1, टाइप 2, तुमचा प्रीडायबेटिसपासून बचाव होईल आणि तुम्ही सक्षम होऊ शकता.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवाफळे चावून खाणे महत्वाचे का आहे? यावर तज्ञांप्रमाणे फळे चांगल्या प्रकारे चावून- चावून खावीत. साखरेचे रुग्ण फळांचे ज्यूस काढत नाहीत किंवा टेट्रा पॅक ज्यूस पीत नाहीत. कारण फळे चावून खाल्ल्यानंतर त्यातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर देखील शरीरात जातात, तर रस काढल्याने त्यांचे प्रमाण कमी होते. तसेच फळे खाल्ल्याने फळांची साखर शरीरात हळूहळू विरघळते, तर रस प्यायल्याने रक्तातील साखर अचानक वाढते.

मधुमेहाच्या रुग्णांनी ही फळे जरूर खावीतमधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंद, पेरू, द्राक्षे, संत्री, किवी आणि डाळिंब खावेत. या फळांमध्ये भरपूर फायबर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात. वास्तविक, ग्लायसेमिक इंडेक्सद्वारे, कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर दोन तासांनंतर शरीरात साखर किती वाढली आहे हे कळते. इंडेक्स जितका कमी तितकी साखर कमी आणि फायबर जास्त असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेहfruitsफळे