शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाच्या ज्युस प्यावा का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:07 IST

बेलफळ हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. उन्हाळ्यात बेलफळाचं ज्युस पितात. पण हे ज्युस डायबिटीस असलेल्या पेशंटनी प्यावे का?

उन्हाळा म्हटलं की थंडगार ज्युसेस पिण्याकडे सर्वांचा कल असतो. उन्हाच्या काहीलीत शरीराला गारवा देणारे हे ज्युसेस चविष्टही असतात. अनेक फळांपासून ज्युसेस तयार होतात. पण मग ही सर्वच फळं ज्युस बनवून पिण्यायोग्य असतात का? काही ज्युसेस विशिष्ट आजार असणाऱ्या लोकांना चालत नाहीत. मग अशावेळी हे ज्युसेसे प्यावेत का असा प्रश्न निर्माण होतो?

बेलफळ हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. उन्हाळ्यात बेलफळाचं ज्युस पितात. पण हे ज्युस डायबिटीस असलेल्या पेशंटनी प्यावे का? त्याआधी जाणून घ्या की बेलफळात काय गुणधर्म असतात. 

बेलफळातील गुणधर्मबेलफळात व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, कॅल्शियम, गुड फॅट, फॉस्फरस आदी घटक असतात. हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बेलफळाच्या ज्युसमुळे जुलाब, पित्त हे आजार दुर होतात. मात्र याचं एका दिवसात जास्त सेवन झालं तर शरीरासाठी हे अत्यंत घातक आहे.

डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाचा ज्युस प्यावा का?डायबिटीसच्या रुग्णांनी बेलफळाचा ज्युस पिऊ नये कारण, बेलफळाच्या ज्युसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल याचे अधिक प्रमाणात सेवन धोकादायक ठरु शकते. यामुळे रक्तातील साखर वाढु शकते. बेलफळाचा ज्युस पिण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स