दंतरोगाविषयी प्रबोधनाची गरज : देशमुख
By Admin | Updated: February 12, 2016 22:58 IST2016-02-12T22:46:06+5:302016-02-12T22:58:15+5:30
नाशिक : मौखिक आरोग्य आणि दंतरोगाविषयी जनमानसात प्रबोधनाची आवश्यकता असून, इतर आरोग्य तपासण्याप्रमाणेच वेळोवेळी दंतरोग तपासणी करण्याची गरज असल्याचे मत रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य अरविंद वर्टी यांनी व्यक्त के ले. रेडक्रॉसमध्ये दंतरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी विनिती वर्टी, पी. एम. भगत, डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. उदय साकुरीकर उपस्थित होते. दंतरोग विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर नामपूरकर यांनी दंत रुग्णांची तपासणी केली.