शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

हाता-पायांमध्ये झिणझिण्या या गंभीर आजाराचा असू शकतात संकेत, जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 16:42 IST

Vitamin Deficiency Causes: नसा बरोबर राहिल्या तर ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होतं आणि झिणझिण्या येण्याची समस्या होत नाही. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या येते. ज्यामुळे नर्व डॅमेज आणि हातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या होते.

Vitamin Deficiency Causes: काही लोकांची तक्रार असते की, त्यांच्या बॉडीमध्ये अचानक करंट लागल्यासारखं वाटलं. कधी कधी असं होत असेल तर यात काही समस्या नाही. असं रोज होत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. काही एक्सपर्ट्सनुसार, काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे असं होतं. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नर्व डॅमेज होऊ लागतात आणि पुढे जाऊन तुम्ही पॅरालिलीसचेही शिकार होऊ शकता. नसा व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्स फार महत्वाची भूमिका बजावतात. नसा बरोबर राहिल्या तर ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होतं आणि झिणझिण्या येण्याची समस्या होत नाही. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या येते. ज्यामुळे नर्व डॅमेज आणि हातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या होते.

कोणते आहे हे व्हिटॅमिन्स?

व्हिटॅमिन B च्या सीरिजमधील व्हिटॅमिन बी1, बी6, बी12 आणि बी9 यासोबतच व्हिटॅमिन इ चं प्रमाण योग्य असेल तर ही समस्या होत नाही. याबाबत एक्सपर्ट्स सांगतात की, व्हिटॅमिन B1, B6, B12 B9 आणि E च्या कमतरतेमुळे हात-पायांवर झिणझिण्या येऊ लागतात. कधी कधी अ‍ॅंटीऑक्सिडेंटच्या कमतरतेमुळेही असं होतं. व्हिटॅमिन बी12 नसांना प्रोटेक्ट करतं. अ‍ॅंटीऑक्सिडेंट नसांना मजबूत करतात.

डाएटमध्ये करा बदल

जर हाता-पायांना झिणझिण्याची समस्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये अशेल तर याबाबत एक्सपर्ट सांगतात की, ही समस्या खाण्या-पिण्यातून दूर केली जाऊ शकते. तुम्ही दररोज आहारात यांचा समावेश करा. रोज एक्सरसाइज करा. व्हिटॅमिन बी1साठी कडधान्य, बीन्स, डाळी, नट्स आणि मांसाचं सेवन करा. व्हिटॅमिन बी6 साठी बटाटे, नट्स, कडधान्य यांचं सेवन करा. तसेच व्हिटॅमिन बी 9 साठी हिरव्या पालेभाज्या, सूर्यफूलाच्या बिा आणि राजमाचं सेवन करा. व्हिटॅमिन बी 12 साठी डेअरी प्रॉडक्ट्स - दूध, दही, पनी आणि छासचं सेवन करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य