निधन वार्ता...जोड़...१

By Admin | Updated: August 14, 2015 23:34 IST2015-08-14T23:34:50+5:302015-08-14T23:34:50+5:30

सुधाकर डोमके

Death Talk ... Addition ... 1 | निधन वार्ता...जोड़...१

निधन वार्ता...जोड़...१

धाकर डोमके
साईनगर पारडी येथील सुधाकर बळीराम डोमके यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.....
रोहित कंगाली
इतवारी येथील रोहित देवीदास कंगाली याचे निधन झाले. ते २५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
अन्नपूर्णा लोखंडे
जुनाबगडगंज येथील अन्नपूर्णाबाई रामजी लोखंडे यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
सुगराबी हनीफ
यासीन प्लॉट येथील सुगराबी मो. हनीफ यांचे निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर ताजबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
कासीम हुसेन
यादवनगर येथील कासीम अन्सारी मो. सिफायत हुसेन यांचे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ताजनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
सुलताना अहमद
कमर कॉलनी येथील सुलताना परवीन अफताब अहमद यांचे निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर ताजनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
......
शांताबाई शेवळे
लालगंज येथील शांताबाई शिवलाल शेवळे यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
प्रशांत आगलावे
फे्रन्ड्स कॉलनी येथील प्रशांत पांडुरंग आगलावे यांचे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
विजय उके
मकरधोकडा येथील विजय रामकृष्ण उके यांचे निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
......
रतनकौर संधू
पंजाबी लाईन येथील रतनकौर आत्मासिंग संधू यांचे निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
....
खुपालकौर अहलुवालिया
नारी येथील खुपालकौर गुरुदेवसिंग अहलुवालिया यांचे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.......
सुरेंद्रकुमार रोकडे
जयभीमनगर येथील सुरेंद्रकुमार रोकडे यांचे निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिंवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
......
दादा बेनलवार
जुना सुभेदार येथील दादा रामचंद्र बेनलवार यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिंवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.....

Web Title: Death Talk ... Addition ... 1