निधन वार्ता

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:54+5:302015-07-03T23:15:54+5:30

सरस्वती खोत

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

स्वती खोत
जुनी मंगळवारी येथील निवासी सरस्वती किसनुजी खोत (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीमराव कांबळे
पडोळेगर येथील निवासी भीमराव श्यामराव कांबळे (६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृष्णा लाऊल
जुना बगडगंज येथील निवासी कृष्णा माधव लाऊल (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कैलास पाटणे
नवाबपुरा येथील निवासी कैलास सदाशिव पाटणे (५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुकेश पांडे
पूर्व वर्धमाननगर येथील निवासी मुकेश बाळकृष्ण पांडे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वामनराव धर्माधिकारी
संघ बिल्डींग महाल येथील निवासी वामनराव रामचंद्र धर्माधिकारी (६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधाकर कापसे
नवीन नंदनवन लेआउट येथील निवासी सुधाकर मोतीसाव कापसे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैभव सारवे
महाल निवासी वैभव विद्याधर सारवे (२५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोलाशंकर गुप्ता
इतवारी येथील निवासी भोलाशंकर गौरीशंकर गुप्ता (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चतुर्भुज जैन (फोटो रॅपमध्ये)
देशपांडे लेआऊट येथील निवासी चतुर्भुज बनवारीलाल जैन (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्मल पांडे (जैन)
इतावारी, परवारपुरा येथील निवासी निर्मल रतनलाल पांडे (जैन) (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उज्ज्वल शिंदे
धन्वंतरीनगर येथील निवासी उज्ज्वल लक्ष्मणराव शिंदे (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुगराबी समीरखान
एकता चौक, ताजबाग येथील निवासी सुगराबी समीरखान (५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ताजबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेख शकील शेख हमीद
पवननगर येथील निवासी शेख शकील शेख हमीद (३०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोमिनपुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.