निधन वार्ता

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:52+5:302015-07-03T23:15:52+5:30

नागोजी सांगोळे

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

गोजी सांगोळे
धम्मदीपनगर येथील निवासी नागोजी सदाशिव सांगोळे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फुलचंद नंदेश्वर
भानखेडा येथील निवासी फुलचंद ताराचंद नंदेश्वर (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
लीलाबाई मस्के
पंचशीलनगर, गिट्टीखदान येथील निवासी लीलाबाई मधुकर मस्के (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
साई कनोजिया
सदर येथील निवासी साई रोशन कनोजिया (१८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सीमा आटे
आहुजानगर, जरीपटका येथील निवासी सीमा सुरज आटे (३१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शारदाप्रसाद तिवारी
दुर्गानगर, कोराडी रोड येथील निवासी शारदाप्रसाद राजनारायण तिवारी (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूरज चौबे
शिवनगर, झिंगाबाई टाकळी येथील निवासी सूरज विजयशंकर चौबे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फुलचंद ठाकूर
शिवकृष्ण धाम, कोराडी रोड येथील निवासी फुलचंद जयश्रीसिंग ठाकूर (५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरस्वती सारवा
गुलमोहरनगर येथील निवासी सरस्वती महेश सारवा (२८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विठ्ठल गेडाम
कुंदनलाल गुप्तानगर येथील निवासी विठ्ठल आकाराम गेडाम (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
छन्नु गंगाहेडी
इमामवाडा येथील निवासी छन्नु बदले गंगाहेडी (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
निंबोणाबाई फुलपाटील
गड्डीगोदाम येथील निवासी निंबोणाबाई रामकृष्ण फुलपाटील (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू जंजाळ
हंसापुरी येथील निवासी राजू सर्जेराव जंजाळ (५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधा चोपडे
लक्ष्मीनगर येथील निवासी सुधा मनोहर चोपडे (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk