निधन वार्ता
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:13+5:302015-07-03T23:00:13+5:30
आरती उगरेजा

निधन वार्ता
आ ती उगरेजा गंजीपेठ येथील निवासी आरती भरत उगरेजा (१७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.लालचंद वासनिकरामबाग येथील निवासी लालचंद नामदेव वासनिक (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजू धुपे रामबाग येथील निवासी राजू दादाजी धुपे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोर ठाकरेश्रीहरीनगर येथील निवासी किशोर विश्वेश्वर ठाकरे (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यमुनाबाई चंदनखेडेराजीवनगर, सोमलवाडा येथील निवासी यमुनाबाई सूर्यभानजी चंदनखेडे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना पांडेभाऊसाहेब सुर्वेनगर येथील निवासी सुलोचना अनंत पांडे (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.