शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटाच्या रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:22 IST

Dark Circle : बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी करू शकता. यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा कराल हे जाणून घ्या....

Dark Circle : बटाट्याची भाजी किंवा वेगवेगळे पदार्थ सर्वांनाच आवडतात. बटाटा खाण्याचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदेही अनेकांना माहीत असेल. मात्र, खाण्यासोबतच बटाट्याचा सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदा होतो हे फार कमी लोकांना माहीत असतं. बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी करू शकता. यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा कराल हे जाणून घ्या....

कसा होतो बटाट्याचा फायदा?

१) बटाटे आणि अंड्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सैलपणा दूर होऊन त्वचा तरूण दिसू लागते. अर्धा बटाट्याचा रस घ्या, त्यात अंड्याचा पांढरा भाग टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. 

२) अर्धा बटाट्याच्या रसात दोन चमचे दूध मिश्रित करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. याने चेहरा ताजातवाणा आणि तरूण दिसेल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरावा. 

३) त्वचेवर डाग दूर करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. पूर्वी त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी चिकित्सक गुणांमुळे बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावला जात होता. बटाट्याचे स्लाइस त्वचेवरील रॅशेज आणि इरिटेशन सारखी समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

४) बटाटाच्या रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. बटाट्यामुळे गरमीने खराब झालेल्या चेहऱ्याला आराम मिळतो आणि डाग दूर होण्यास मदत मिळते.

डार्क सर्कल कमी करतो बटाटा

बटाट्याचा वापर करून डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यास मदत मिळते. बटाटे आणि काकडीचा रस समान प्रमाणात एकत्र करून डोळ्याच्या आजूबाजूला लावा. याने फायदा होईल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स