शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केसातील कोंड्याची समस्या नेहमीसाठी दूर करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 11:16 IST

Dandruff home remedies : केमिकल प्रॉक्टच्या वापरानेही फायदा होईलच असे नाही. त्यामुळे काही वेळा नैसर्गिक उपाय करणेही फायदेशीर ठरतं. असेच काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Dandruff home remedies : केसांमध्ये कोंडा होणं एक सामान्य समस्या आहे. त्यात पावसाळ्यात ही समस्या अधिकच त्रासदायक ठरते. केसातील हा कोंडा दूर करण्यासाठी मग लोक वेगवेगळे उपाय करत बसतात. पण प्रत्येकालाच याचा फायदा होतो असे नाही. केमिकल प्रॉक्टच्या वापरानेही फायदा होईलच असे नाही. त्यामुळे काही वेळा नैसर्गिक उपाय करणेही फायदेशीर ठरतं. असेच काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

1) कडूलिंब - पाव कप कडूलिंबाचा रस, नारळाचं दूध व बीटाचा रस एकत्र करून त्यात चमचाभर नारळाचं तेल एकत्र करून टाळूवर मसाज करावा. 20 मिनिटांनी केस हर्बल शॅम्पूने धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

2) लिंबू - यामध्ये व्हिटामिन सी आणि अ‍ॅसिड अधिक प्रमाणात असल्याने कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाची फोड थेट टाळूवर 10-15 मिनिटे चोळावी. नंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

3) बेकिंग सोडा - हा अल्कलाईन असल्याने टाळूवरील मृत पेशी काढून टाकण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे कोमट पाण्याने केस धुताना बेकिंग पावडर पाण्यात मिसळून जाडसर पेस्ट बनवावी. व टाळूवर हलका मसाज करावा. त्यानंतर नेहमीच्या शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

4) कोरफडीचा गर - कोरफडीचा गर थंड आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याने कोंड्याची समस्या कमी होते. मात्र हा गर लावताना केसांना तेल नाही याची काळजी घ्या. केस धुताना सौम्य शाम्पू किंवा पाण्याचा वापर करा.

5) मेथीचे दाणे - 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळावे. हे मिश्रण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे. नंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. 

6) रिठा - रात्रभर 10-15 रिठा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या रिठ्याची पावडर तयार करा. रिठा पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. त्यामध्ये आवळ्याची पावडर किंवा रस मिश्रित करा आणि तयार मिश्रण टाळूवर हलक्या हाताने लावा. अर्धा तासाने ही पेस्ट सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवावी.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य