शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या उपचारांसाठी वापरात असेल्या 'या' औषधांचे परिक्षण थांबवले, WHO सांगितलं कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:05 IST

कोरोनातून बाहेर येत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी मृतांचा आकडा आणि कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. सर्वच देशातील तज्ज्ञ कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी परिक्षण करत आहेत. कारण कोरोनातून बाहेर येत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी मृतांचा आकडा आणि कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  अशा स्थितीत WHOने मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिक्षणांवर बंदी घातली आहे.

या औषधाच्या परिक्षणाबाबत तज्ज्ञ मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी चाचणी, ब्रिटनमधील रिकव्हरी रिपोर्ट अन्य बाबी लक्षात घेऊन हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वाधिक वापरात असलेले आणि प्रभावी ठरणारे हे औषध आहे. 

सायन्स जनर्ल 'द लान्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिक्षणावर बंदी घालण्यात आलेली परंतु ही बंदी मागे घेण्यात आली होती. WHO ने दिलेल्या माहितीनुसार सॉलिडॅरिटी चाचणी, ब्रिटनमधील रिकव्हरी रिपोर्ट यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांमुळं कोव्हिड-19चा मृत्यूदर कमी झालेला दिसून आला नाही. म्हणून या औषधाचे परिक्षण थांबवण्यात आलं आहे.  ज्या रुग्णांवर याआधीच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे

सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा निर्णय फक्त सॉलिडॅरिटी ट्रायलशी निगडीत असून संसर्ग होण्यापूर्वी किंवा नंतर रुग्णांना देण्यास बंदी नाही. यापूर्वी लॅंसेट अभ्यासामध्ये असा दावा केला जात होता की या औषधामुळे रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधांच्या ट्रायलवर बंदी घातली होती. त्यावेळी WHO च्या या निर्णयाला  विरोध झाला होता.  कारण भारतातील सर्वाधिक कंपन्या हे औषध तयार करतात. अमेरिकेनं केलेल्या मागणीनंतर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील बंदी हटवण्यात आली होती.  

कोरोनाशी लढण्याासठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवेल व्हिटामीन सी; वाचा आरोग्यवर्धक फायदे

CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स