
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवले होते ...

आंतरराष्ट्रीय :कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
bangladesh Osman Hadi Death: शरीफ उस्मान हादी हा शेख हसीना यांच्या विरोधातील संघटना 'इंकलाब मंच'चा एक मुख्य चेहरा होता. तो संघटनेचा प्रवक्ताही होता. ...

मुंबई :मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते. ...

आंतरराष्ट्रीय :वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Saudi Arabia Snowfall : सौदी अरेबियाच्या तबुक आणि ट्रोजेना भागात १८ डिसेंबर २०२५ रोजी मोठी बर्फवृष्टी झाली. तापमान उणे ४ अंशांवर गेले असून वाळवंट बर्फाच्छादित झाले आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

राष्ट्रीय :'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
जास्त AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमधील थेट संबंध सिद्ध करणारा कोणताही निर्णायक डेटा उपलब्ध नाही, असे सरकारने संसदेत सांगितले आहे, जरी श्वसनाच्या आजारांमध्ये वायू प्रदूषण हा एक प्रमुख घटक म्हणून ओळखला गेला आहे. भाजप खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्या ...

क्राइम :बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
Jharkhand Shocking News: बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनात पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. आंदोलकांचा म्होरक्या ओमान हादी याचा मृत्यू झाला असून देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर. ...

फिल्मी :गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
पहिल्या मुलानंतर भारतीने मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. ...

क्राइम :"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Digital Arrest: पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगून लोकांना घाबरवणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या एका सायबर गँगचा पर्दाफाश झाला आहे. ...

ऑटो :जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
JSW MG Motor India Price Hike: कंपनीने नुकतीच एमजी हेक्टर कारची फेसलिफ्ट लाँच केली होती, तिच्याही किंमती २ टक्क्यांनी वाढणार आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
Rahul Gandhi in Germany: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. ...
