शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या कुटुंबातील लोकांना कोरोनाचा धोका जास्त? जाणून घ्या अफवा आणि फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 15:25 IST

कोरोनाच्या प्रसाराबाबत माहिती असल्यास दैनंदिन जीवन जगत असताना संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार नाही. 

कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा सध्याच्या काळात परसत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाबाबत नवनवीन माहिती संशोधनातून समोर येत आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोनाशी निगडीत असलेल्या दाव्याबाबत फॅक्टस सांगणार आहोत. जेणेकरून दैनंदिन जीवन जगत असताना कोरोनाबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार नाही. 

दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांनी मास्क वापरणं अनिवार्य आहे. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी मास्कचा वापर करणं योग्य नाही. कारण लहान मुलं स्वतः मास्क घालू किंवा काढू शकत नाही. जर मास्कमुळे काही त्रास होत असेल तर ते आपल्या हाताने मास्क काढूही  शकत नाही. तसं  सांगूही शकत नाही. वयस्कर व्यक्ती, मोठी माणसं यांच्या तुलनेत लहान मुलांना संक्रमणाचा धोका कमी असतो कारण त्यांची काळीज जास्त घेतली जाते. त्यामुळे दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना मास्क लावू नये.

चाचणी निगेटिव्ह आल्यास कोरोनाचा धोका नसतो

तज्ज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार १० ते ३० टक्के चाचण्यांचा रिपोर्ट चुकीचा येण्याची शक्यता असते. स्वॅब टेस्ट व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा त्यात विषाणूंचे नमुने दिसून न आल्यामुळे रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते.  टेस्ट निगेटिव्ह आली असेल तरी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही स्वतःला क्वारंटाईन करायला हवं.

मोठ्या कुटुंबांमध्ये संक्रमण पसरण्याचा धोका जास्त

लांसेंटद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणाची सात कारणं समोर आली आहेत. त्यापैकी सगळ्या जास्त  लोक एकाच ठिकाणी राहणे, लठ्ठपणा आणि क्रोनिक किडनी आजारांमुळे संक्रमणाचा धोका जास्त असतो. या अभ्यासातून कोरोनाचा धोका मोठ्या कुटुंबातील लोकांना जास्त असतो याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पसरत असलेल्या संक्रमणाची तीव्रता कमी असते. 

CoronaVirus: मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचा काही उपयोग नाही; जर रोज करत असाल 'या' चुका

'या' अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं कोरोना संक्रमणाचं मोठं कारणं; 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स