शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! कोरोना रुग्णांना मृत्यूपासून वाचवणार 'ही' २ स्टेरॉईड्स; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 18:37 IST

CoronaVirus News & Latetst Updtes : दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे. 

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची गंभीर  लक्षणं  असलेल्या रुग्णांना स्टरॉईड दिलं जाऊ शकतं. जून महिन्यात ऑक्सफओर्ड युनिव्हर्सिटीकडून रिकव्हरी ट्रायल सुरू करण्यात आलं होतं. यात असं दिसून आलं की, दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे.  या चाचण्याव्यतिरिक्त इतर अनेक परिणाम समोर आले आहे. त्यातून हायड्रोरकार्टसोन नावाचे स्टेरॉईड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.

हाइड्रोकार्टिसोन स्वस्त असल्यामुळे सहज उपलब्ध होऊ शकतं. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये ७ चाचण्याचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत. या नुसार या दोन स्टेरॉइडने कोरोनामुळे गंभीर स्थिीत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. या संशोधनाचे लेखक आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक  जोनाथन स्टर्न यांनी सांगितले की,  स्टेरॉईड एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं औषधं आहे.  हे औषधं कोणत्याही वयोगटातील कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्यापासून वाचवण्यासाठी परिणामकारक ठरत आहे.

रिकव्हरी ट्रायल ब्राजील, फ्रांससह इतर अनेक देशांमध्ये करण्यात आलं होतं. हाइड्रोकार्टिसोन आणि डेक्सामेथासोन स्टेरॉईड ही  औषध गंभीर स्थितीतील  कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरत आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि रिकव्हरी ट्रायलचे डेप्यूटी चीफ मार्टिन लँडरे यांच्यामते जेव्हा रुग्णांला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तेव्हा व्हेंटिलेटरची वाट न पाहता स्टेरॉईड द्यायला हवं.

मे महिन्यात ७ ते ८ टक्के लोकांना हे औषध देण्यात आलं होतं. जूनच्या शेवटापर्यंत या औषधाचा वापर ५५ टक्क्यांनी वाढला.  हाइड्रोकार्टिसोनचे ट्रायल इंपीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक एंथोना गार्डन यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं. हे परिक्षण ८८ रुग्णांवर करण्यात आलं होतं. जगभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी या स्टेरॉइड्सचा वापर केला जात आहे. 

स्टेरॉइड एका प्रकारचे केमिकल आहे . हे माणसाच्या शरीरात तयार होते. स्टेरॉइडला वेगळ्या औषधाच्या नावानं ओळखलं जातं. मासपेशींच्या विकासासाठी या औषधाला परिणामकारक समजलं जात आहे. अनेकजण आपली शरीरयष्टी प्रभावी होण्यासाठी स्टेरॉईड्सचे सेवन करतात. पण कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याआधी स्टेरॉइटचा वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

अधिकवेळा स्टेरॉइडचा वापर केल्यानं गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप असं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा स्टेरॉईड्चा अतिवापर करणं जीवघेणंही ठरू शकतं. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नका. 

हे पण वाचा-

काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा

'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सInternationalआंतरराष्ट्रीयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना