शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचा काही उपयोग नाही; जर रोज करत असाल 'या' चुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 12:24 IST

या चुकांमुळे सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क लावून काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या मार्गातून संक्रमणाचा धोका वाढत आहे. 

कोरोनाच्या माहामारीमुळे सर्वत्र नैराश्याचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे लोकांचे आयुष्य खूपच बदलून गेले आहे. लोक या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी सावधगिरी बाळगत आहेत. तसंच काही लोक चुकाही करत आहेत. या चुकांमुळे सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क लावून काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या मार्गातून संक्रमणाचा धोका वाढत आहे. 

मास्क नाकाच्या खाली लावणं

या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. फक्त मास्कचा वापर नाही तर मास्क योग्य पद्धतीने लावणंही तितकंच गरजेच आहे. काही लोक नाकाच्या खाली मास्क लावतात. त्यामुळे नाकाद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून  तोंड ,नाक झाकलं  जाईल अशा पद्धतीने मास्क लावा. 

सॅनिटायजरचा जास्त वापर

काही लोक गरजेपेक्षा जास्त सॅनिटायजरचा वापर करतात.  जेव्हा तुमच्याकडे पाणी आणि साबणाची उपलब्धता असते. तेव्हा सॅनिटायझरचा वापर करण्याची काहीही आवश्यकता नाही. ऑफिसमध्ये किंवा घरात पाण्याची उपलब्धता असल्यास सॅनिटायजरचा वापर करू नका. 

मास्क सतत हात लावणं 

तुम्ही  पाहिलं असेल अनेक लोक मास्क घातल्यानंतर अनेकदा मास्कला स्पर्श करतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. आपला मास्क कोणालाही वापरण्यास देऊ नका. संक्रमण टाळण्यासाठी एकदा मास्क लावल्यानंतर पुन्हा हात लावू नका. 

बाहेरून आणलेलं सामान लगेचंच वापरणं

नेहमी बाहेरून कोणतंही सामान आणल्यानंतर डिइंफेक्टंट स्पेच्या मदतीने शिंपडा. त्यानंतर सामानाचा वापर करा. भाज्या आणि फळांना डिइंफेक्टंट वापरण्यापेक्षा गरम पाण्याने स्वच्छ धुवून मगच वापर करा. जेणेकरून  वस्तूंमार्फत संक्रमण पसरणार नाही. 

कोरोनाची माहामारी कधी नष्ट होणार?  'या' ३ पद्धती ठरतील प्रभावी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Coronavirus : नवा खुलासा! सर्दी-खोकल्याआधीही दिसू लागतात कोरोनाची 'ही' लक्षणे, वेळीच व्हा सावध!

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स