शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काळजी वाढली! कोरोनातून बरं झाल्यानंतर वर्षभरातच रुग्णांना उद्भवू शकते 'ही' समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 19:23 IST

CoronaVirus News : सेप्सिस या आजाराचा धोका लक्षात घेता सरकराने सर्वसामान्य लोकांना सुचना देत सुरूवातीच्या काळातच  हा आजार ओळखण्याचे आवाहन केले  आहे.

कोरोना विषाणूंबाबत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे.  सध्या कोरोना रुग्णांबाबत एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बाहेर आल्यानंतर रुग्णांना सेप्सिस हा आजार होण्याचा जास्त धोका असतो. ब्रिटेनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सेप्सिस या आजाराचा धोका लक्षात घेता सरकराने सर्वसामान्य लोकांना सुचना देत सुरूवातीच्या काळातच  हा आजार ओळखण्याचे आवाहन केले  आहे.

सेप्सिस या आजारात इम्यून सिस्टीम जास्त प्रमाणात कार्यान्वित होते. त्यामुळे रुग्णांचे अवयव अकार्यक्षम होतात. गंभीर स्थितीत मृत्यू होण्याचीही शक्यता असते. कोरोना विषाणूंमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. त्यामुळे भविष्काळात उद्भवत असलेल्या शारीरिक समस्यांची सामना करणं कठीण होतं.  द सन च्या रिपोर्टनुसार यूके सेप्सिस ट्रस्ट (UKST) ने कोरोनातून बाहेर येत असलेल्या लोकांना सेप्सिसच्या लक्षणांबाबत माहिती करून घेण्यासाठी आवाहन केलं आहे. तसंच सुरूवातीच्या काळात लक्षणं दिसल्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचे ही सांगितले आहे. 

सन सेप्सिस ट्रस्टच्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे रुग्णालयात भरती असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला सेप्सिसची समस्या होती. UKST ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटेनमध्ये जवळपास एक लाक लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.  यातील एकूण २० हजार लोकांना सेप्सिसची समस्या उद्भवली आहे. यूके सेप्सिस ट्रस्ट ने सरकारकडून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कॅम्पेन सुरू करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. रॉन डेनियल्स यांनी सांगितले की सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनही सेप्सिसचा धोका असू शकतो. 

सेप्सिसच्या लक्षणांमध्ये अडखळत बोलणं, संभ्रमावस्थेत असणं, मासपेशीतील वेदना, सांधेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, त्वचेचा रंग बदलणं अशा समस्यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला ही लक्षणं दिसून आल्यास वेळीच लक्ष दिले तर योग्य उपचार करता येऊ शकतात. 

CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...

'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स