शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

CoronaVirus News : घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 02:05 IST

आपण बाहेर गेल्यावर लाइटचे बटन, दरवाजे, लिफ्टचे बटन बंद करण्यासाठी प्लॅस्टिकचे आकडेही मिळत आहेत. या आकड्यांनी बटन चालू-बंद करताना ते परत आपण खिशात ठेवणार.

- डॉ. अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

सध्या सॅनिटायझरशी निगडित अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. यात सॅनिटायझर स्प्रे, सॅनिटायझर पेन हे दोन प्रकार आहेत. आपण बाहेर गेल्यावर लाइटचे बटन, दरवाजे, लिफ्टचे बटन बंद करण्यासाठी प्लॅस्टिकचे आकडेही मिळत आहेत. या आकड्यांनी बटन चालू-बंद करताना ते परत आपण खिशात ठेवणार. त्यामुळे ज्या जागेवर आकडा वापरणार त्याचा संसर्ग शरीरात येणारच म्हणून अशा आकड्यांचा उपयोग नाही. यासाठी घरच्या घरी स्वस्तात सॅनिटायझर स्प्रे बनवता येईल.

१. ३० एमएलची छोटी पुढे निमुळती आणि छिद्र पडण्याची सोय असलेली प्लॅस्टिक बाटली घ्या. ती होमिओपॅथी औषधांच्या दुकानावर सहज मिळते. डॉक्टर या बाटल्यांचा वापर पातळ औषध किंवा मदर टिंक्चरसाठी करतात.२. ही बाटली अत्यंत स्वस्त असून५० पैसे ते १ रुपयाला मिळते.३. बाटलीच्या समोर छिद्रासाठी जागा असते, तिथे टाचणीने छिद्र करावे.४. या बाटलीमध्ये सॅनिटायझर भरावे.५. लाइटचे किंवा लिफ्टचे बटनबंद-चालू करताना या बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या टोकाने बटन दाबा.६. बटन दाबाल तेव्हा बाटली पण हलकेच दाबली आणि थोडे सॅनिटायझर त्यातून बाहेर येतो.७. असे करण्याचे तीन फायदे होतील. तुमचा त्या गोष्टीशी संपर्क येणार नाही व इतर व्यक्तीकडून ती जागा संसर्गित झाली असेल तर सॅनिटायझरनेच तुम्ही ती बंद-चालू केल्याने बाटलीचे टोकही संसर्गित होणार नाही. तिसरा फायदा असा की ती जागा सॅनिटाइझर झाल्याने निर्जंतुक झाली म्हणून तुमच्यानंतर स्पर्श करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा धोका नाही.८. ही बाटली खिशात सहज मावते.९. कारचे उघडण्याचे हँडल, सार्वजनिक किंवा आॅफिसच्या स्वच्छतागृहाचे दरवाजा उघडण्याचे हँडल अशा कुठल्याही ठिकाणी ही बाटली सहज वापरता येईल.१०. बाटली शक्यतो खिशातच ठेवावी. आॅफिसमध्ये गेल्यावर टेबलवर किंवा इतरत्र ठेवू नये.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स