शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:27 IST

CoronaVirus News Update: कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका.

 कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.  मास्क, सोशल डिस्टेंसिगचं पालन करताना लोक दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पाळलं जात नाही.  सध्याच्या काळात कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार कानांमार्फतही होतो. आज आम्ही तुम्हाला याबाबात तज्ज्ञाचं काय मत आहे. याबाबात माहिती देणार आहोत.

आरोग्य तंज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोना व्हायरस व्यक्तीच्या नाकातून कानातून किंवा डोळ्यामार्फत शरीरात प्रवेश करू शकतो.जर तुम्हाला कानांशी निगडीत कोणताही आजार नसेल तर कोरोना व्हायरस कानांमार्फत प्रवेश करू शकत नाही. कोरोना व्हायरसच्या क्षमतेत बदल झालेला अनेकांना दिसून आला आहे. परंतू अद्याप याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. देशात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत असताना ८० टक्के लोकांना उपचारांची आवश्यकता भासत आहे. तर काही टक्के लोक  रोगप्रतिकारकशक्ती बळकट असल्यामुळे उपचार न घेता स्वतःच बरे झाले  आहेत.

कोरोना व्हायरसबाबात नकरात्मक विचार ठेवू  नका

 कोविड19 एचआयव्ही सारखा आजार नाही. जो एकदा उद्भवल्यास परत कधीही बरा होऊ शकत नाही. भारतातील मृत्यूदर कमी आहे. सर्वाधिक रुग्ण हे १० ते १४ दिवसात बरे होत आहेत.  त्यामुळे कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्याचे लसीचे परिक्षण अंतीम ट्प्प्यात आहे.

या वर्षाच्या शेवटापर्यंत लस तयार होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातूनन पसरत असल्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  संक्रमणाला रोखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या