शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात! ८५ वर्षीय कॅन्सरग्रस्त आजोबांनी पत्नीसह कोरोनाला हरवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:18 IST

काही दिवसांपूर्वी ८५ वर्षीय सुरेंद्रा पती त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेद्रा यांना कर्करोगाचा आजार सुद्धा आहे. त्यानंतर त्यांची पत्नी ७८ वर्षीय  सावित्री यांनाही कोरोनाची लागण झाली.

(Image credit- India Today, NDTV)

कोरोना व्हायरसच्या प्रसाराने जगभरात हाहाकार पसरला आहे. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. उडिसामधील एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या घटनेने डॉक्टरांसह देशभरातील कोरोना रुग्णांनाही आशेचा किरण दाखवला आहे.

उडिसाच्या केंद्रपारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनाला  हरवल्यामुळे सगळ्यांमध्येच उत्साहाच वातावरण आहे.  काही दिवसांपूर्वी ८५ वर्षीय सुरेंद्रा पती त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेद्रा यांना कर्करोगाचा आजार सुद्धा आहे. त्यानंतर त्यांची पत्नी ७८ वर्षीय  सावित्री यांनाही कोरोनाची लागण झाली. योग्य वैद्यकिय उपचार केल्यानंतर आता डॉक्टरांनी या दोघांनाही घरी सोडले आहे. 

केंद्रपारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सामंत वर्मा यांनी इंडीया टू डे ला दिलेल्या माहितीनुसार, ''हे वृद्ध दाम्पत्य कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून सुखरूपपणे बाहेर आल्यामुळे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि  जिल्ह्यातील इतर लोकांना प्रेरणा मिळाली आहे. '' 

पुढे ते म्हणाले की,  ''सर्वसामान्य लोकांसाठी आशेचा किरण ठरणारी ही गोष्ट आहे. ८५ वर्षीय सुरेंद्रा पती हे आधीपासूनच कर्करोगाशी लढा देत होते. अशा स्थितीत त्यांना आणि त्यांची ७८ वर्षीय पत्नी सावित्री या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. खरंतर ही खूपच गंभीर स्थिती होती. पण या दोघांनीही कोरोनाला हरवल्यानंतर आता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. फक्त कोरोनाच नाही तर इतर आजारांशी झुंज देत असलेल्या लोकांनाही या वृद्ध दाम्पत्यामुळे प्रेरणा मिळाली आहे.''  

उडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही ट्विटरच्या माध्यामातून या वृद्ध दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे. या दाम्पत्याच्या कोरोनातून बाहेर येण्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाच्या या कठीण काळात  या वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर केलेली मात चर्चेचा विषय ठरला आहे. 

ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या