शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही कोरोना विषाणू; जर लक्षात ठेवाल 'या' ५ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:42 IST

काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या जीवघेण्या आजारापासून दूर राहू शकता. 

वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप येणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण सध्या कोरोनाच्या माहामारीचा कहर सुरू असल्यामुळे लोकांना आजारी पडण्याची सुद्धा भीती वाटत आहे. तुम्हालाही वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणं दिसून आल्यास घाबरण्यासारखे काहीही नाही. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या आजारापासून दूर राहू शकता. 

सतत हात धुणं

कोरोना व्हायरसपासून बचावासासाठी हात धुणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. WHO तील तज्ज्ञांनी सुद्धा अनेकदा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी २० सेकंदांपर्यंत हात धुण्याचा सल्ला दिला आहे. सॅनिटायजरच्या वापरापेक्षा तुमच्याकडे पाणी आणि साबण उपलब्ध असेल तर हात धुत राहा. 

तोंडाला सतत हात लावू नका.

कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनपासून लांब राहायचं असेल तर सतत तोंडाला हात लावू नका. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही तोंडाला स्पर्श केला तर व्हायरसचा प्रवेश शरीरात होऊ शकतो. त्यासाठी डोळे, नाक, ओठांना स्पर्श करणं टाळा.

सार्वजनिक स्थळांवर लिफ्टचं बटन हाताने दाबू नका

कोरोनापासून बचावासाठी हा उपाय प्रभावी आहे. लिफ्टचं बटन आणि सार्वजनिक स्थळांवर असलेले दरवाजे आणि स्वच्छतागृह या ठिकाणांमुळे संक्रमण पसरू शकतं. त्यामुळे कोपराने बटण दाबण्याचा किंवा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करा.

प्रवास करताना सावध राहा

 प्रवास करत असताना सावध राहायला हवं कारण   तुमच्यामागे किंवा पुढे बसलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असू शकते. त्यामुळे मास्कने चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा. शिंकत असलेल्या किंवा खोकत असलेल्या व्यक्तीपासून लांब राहा. 

एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर दुरूनच बोला

सध्याच्या स्थितीत शक्यतो एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आलिंगन किंवा हात मिळवू नका. कारण तुमची एक चूक संक्रमण पसरण्याचं कारण ठरू शकते. म्हणून लांबूनच संपर्क साधा.

शिंकण्याचं हे नवं तंत्र शिकावंच लागेल भाऊ... कारण आपल्याला रोगाशी लढायचंय!

व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स