शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

Corona virus : मास्क आणि सॅनिटायजरपेक्षा लिंबाच्या वापराने कोरोनाला ठेवता येईल लांब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:13 IST

तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त मास्क आणि सॅनिटायजर नाही तर  लिंबाचा वापर करून सुद्धा तुम्ही आजारांना लांब ठेवू शकता.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे लोक घाबरलेले आहेत. कधीही कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती लोकांना वाटत आहे. कोरोनाला घाबरण्यापेक्षा कोरोनाचा सामना करणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त मास्क आणि सॅनिटायजर नाही तर  लिंबाचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवू शकता. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. 

माजी राष्ट्रपतींचे चिकित्सक आणि देशातील प्रसिद्ध डॉक्टर मोहसिन वली  यांनी, हात धुण्यासाठी लिंबूचा वापर केल्यास व्हायरस जवळही फिरकत नसल्याचं सांगितल  आहे. भारतात हात धुण्यासाठी अनेक काळापासून लिंबूचा वापर केला जात आहे. डॉ. वली यांनी सांगितलं की, हात धुण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर केल्यास कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. 

अनेक ठिकाणी सॅनिटायजरर्स पुरवली जाऊ शकत नाही. काही कारणांमुळे या गोष्टींच्या वापरापासून लोक वंचीत  राहतात. अशावेळी लिंबाचा वापर करून  हात धुतल्यास किटाणू नष्ट  होण्यास मदत होईल.२०१७ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, बॅक्टेरिया मारण्यासाठी लिंबू अतिशय प्रभावशाली आहे. ( हे पण वाचा- इम्यूनिटी वाढवण्यासाठी 'हे' दोन खास ज्यूस ठरतात रामबाण उपाय, आसपासही भटकणार नाही आजारं!)

रिसर्चकर्त्यांनी सांगितलं की, कोणत्याही संसर्गावेळी सॅनिटायझर किंवा साबण मिळत नसल्यास लिंबू रसाने हात धुवून आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. 'द जनरल ऑफ फंक्शनल फूड्स' मध्ये दिलेल्या माहितीनुसार, E. coli ई-कोलाईसारख्या महामारीशी लढण्यासाठी लिंबू प्रभावी ठरला होता. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हात साफ करण्यासाठी सर्वात आधी लिंबाचा रस हातावर घ्या. रस दोन्ही हातांवर पसरवून हात स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन्ही हात धुवा. ( हे पण वाचा-Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या