शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोळशावर शिजवलेले पदार्थ खाल्यास हृदय रोगाचा धोका - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 10:51 IST

एक नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, कोळसा किंवा लाकडाच्या आचेवर तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्याने हृदयासंबंधी आजार वाढण्याची शक्यता असते.  

(Image Credit : commons.wikimedia.org)

अन्न शिजवण्यासाठी फार पूर्वीपासून कोळशाचा वापर केला जातो. एलपीजी गॅस ज्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलं नाहीये असे लाखो लोक आजही कोळशाचा वापर करतात. शहरांमध्ये भुट्टा आणि आणखीही काही प्रकारचे फूड्स कोशळाच्या आचेवर शिजवले जातात. पण एक नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, कोळसा किंवा लाकडाच्या आचेवर तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्याने हृदयासंबंधी आजार वाढण्याची शक्यता असते.  

हा अभ्यास ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड यूनिर्व्हसिटीमध्ये केलं गेलंय. अभ्यासक डेरिक बेनेट म्हणाले की, 'आमच्या अभ्यासातून ही सूचना दिली गेली आहे की, जे लोक अन्नपदार्थ शिजवण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर करतात, त्यांनी वीज किंवा गॅसचा वापर करावा'.

काय आहे धोका?

अभ्यासकांनी सूचना दिली आहे की, अन्न शिजवण्यासाठी कोळसा, लाकूडसारख्या इंधनाचा वापर केल्याने वायु प्रदूषण वाढतं, सोबतच हृदयासंबंधी रोगांचा धोकाही वाढतो. अनेकांना याने अवेळी मरणही येऊ शकतं. अभ्यासासाठी २००४ ते २००८ दरम्यान चीनमधील १० परिसरातील ३, ४१, ७३० लोकांची निवड केली होती. त्यांचं वय ३० ते ७९ दरम्यानचं होतं. 

वाढते हृदय रोगाची समस्या

या अभ्यासातून हे आढळलं की, फार जास्त काळ अन्न शिजवण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर केल्याने वेगवेगळ्या हृदय रोगांचा धोका वाढतो. पण याचे ठोस पुरावे नाहीये मात्र हा दावा या आधारावर करण्यात आला आहे की, कोळसा, लाकूड इंधनातून निघणाऱ्या धुराचा हृदय आणि फुफ्फुसावर प्रभाव पडतो.  त्यासोबतच चपाती, मका किंवा आणखीही काही पदार्थ थेट कोळशाच्या आचेवर शिजवल्यास त्यांवर राख आणि कार्बनचे कण चिपकतात. जे आरोग्यासाठी धोकादायक असतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स