शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परर्फ्युम फवारण्याचे परिणाम आहेत गंभीर, वेळीच सावध व्हा नाहीतर 'हा' धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 17:33 IST

काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपल्याला कल्पनाही नसेल की, हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात.

केवळ घामाच्या दुर्गंधीसाठीच नव्हे तर प्रेझेंटेबल राहण्यासाठी प्रत्येकजण बॉडी स्प्रे, डियो, परफ्युमचा वापर करतो. काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपल्याला कल्पनाही नसेल की, हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. कसे? घेऊया जाणून१. डिओडोरंटचा रोज वापर केल्याने त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवतात. बर्‍याच लोकांमध्ये परफ्युम किंवा डीईओसारख्या गोष्टींचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे कॉन्टॅक्ट डर्माटायटीस नावाचा एक आजार देखील उद्भवत आहे. यामध्ये त्वचा लाल होते, ती जळजळण्यास सुरुवात होते आणि कधीकधी सूज देखील दिसून येते.२. बॉडी स्प्रेच्या वापरामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. काही लोकांना तीव्र वास असलेल्या डिओडोरंटस पासून अ‍ॅलर्जी होते. बऱ्याच वेळा सुगंधित किंवा तीक्ष्ण सुवासमुळे लोकांना शिंका येणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. ही अ‍ॅलर्जीची लक्षणे आहेत, जी तीव्र सुगंधामुळे उद्भवतात. 

३. बॉडी स्प्रे हे घामाचा वास कमी करण्यासाठी वापरतात. परंतु उलट यामुळे जास्त घाम येतो. घाम येण्याची प्रक्रिया वाढते. येणाऱ्या घामाला अधिक दुर्गंध येतो. बर्‍याच अभ्यासानुसार असे मानले जाते की शरीरातून घाम येणे फार महत्वाचे आहे आणि डीओ लागू केल्यामुळे घाम येत नाही, ज्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. संशोधक म्हणतात की, घामामुळे शरीर डिटॉक्सिफाई होते. याशिवाय शरीर नैसर्गिकरित्या थंड होते. घाम येणे म्हणजे आपल्या शरीराच्या ग्रंथी चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. परंतु डीईओच्या वापरामुळे, ग्रंथी कमकुवत होतात आणि शरीरावर रोगांचा आक्रमण होण्याचे प्रमाण वाढते.४.बॉडी स्प्रेच्या अति वापरामुळे अंडर आर्म्स काळे पडतात. डियो थेट त्वचेवर वापरला तर या मुळे त्वचा काळपट होते. त्यामुळे परफ्युम किंवा डियो वापरताना काळजी घ्या. हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा.५.दागिने घालण्यापूर्वी परफ्युम स्प्रे करून घ्या अन्यथा या मुळे दागिन्यांच्या चमकण्यावर परिणाम होऊ शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स