चिंतामुक्त करणारी काळजी- जोड
By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:26+5:302016-02-08T22:55:26+5:30
वारस आवश्यक...

चिंतामुक्त करणारी काळजी- जोड
व रस आवश्यक...या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मयत डॉक्टराची पत्नी, मुले अथवा त्याच्यावर अवलंबून असणारे आई, वडील असे कोणीतरी वारस आवश्यक आहे. तरच त्याला याचा लाभ मिळू शकतो. कोट...महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून राबविण्यात येणारी ही योजना डॉक्टर व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारी योजना असून याचा जास्तीत जास्त डॉक्टरांनी लाभ घेतला पाहिजे. -डॉ अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष, आयएमए.