शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रात कम्युनिटी स्प्रेड? जाणून घ्या सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 18:16 IST

दोन्ही राज्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं म्हटलं जातंय. आतापर्यंत सरकारने याबाबत औपचारिक घोषणा केली नसून सध्या याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

देशभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. वाढत्या रूग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेची चिन्हं स्पष्टपणे दिसतायत. दरम्यान, महाराष्ट्र आणि राजस्थानमधून चिंताजनक बाब समोर आली आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं म्हटलं जातंय. आतापर्यंत सरकारने याबाबत औपचारिक घोषणा केली नसून सध्या याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेडआतापर्यंत, केवळ दिल्लीने औपचारिक घोषणा केली असून याठिकाणी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. दरम्यान आता जी प्रकरणं समोर येतायत त्यांची कोणतीही ट्रॅवल हिस्ट्री समोर आलेली नाही. आता असाच प्रकार महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही दिसून येतोय. ओमायक्रॉन ज्या वेगाने पसरत आहे ते पाहता कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे.

उदयपूरमध्ये ओमायक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा देखील ट्रॅवल हिस्ट्री नव्हती. या प्रकरणात अद्याप कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेलं नाही. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने धोकादायक रूप धारण केलं असून समाजातील अनेक भागात त्याचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

महाराष्ट्राला अधिक फटकाराजस्थानमध्ये ओमायक्रॉनचे आतापर्यंत 70 हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर जयपूर आणि उदयपूरमधील परिस्थिती देखील चिंताजनक आहे. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. राज्यात ओमायक्रॉनची 450 प्रकरणं समोर आली आहेत.

राजधानी दिल्लीतही प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. या वाढत्या प्रकरणांमुळे निर्बंध लावण्यात आले आहेत मात्र प्रसाराचा वेग कमी झालेला दिसत नाही. दरम्यान दिल्लीत कालच्या दिवसात कोरोनाच्या 1313 रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याcommunityसमाजMaharashtraमहाराष्ट्र