शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'या' सवयींमुळे तुम्ही होऊ शकता नपुंसक, वेळीच व्हा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:08 IST

Health Tips : याची कारणे आपल्या आपल्या रोजच्या जगण्यातील काही सवयींमध्येच दडली आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे येते नपुंसकता...

Health Tips :  आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अलिकडे अनेकांना नंपुसकतेची समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचेही बोलले जाते. पण ही समस्या का निर्माण होते? याची कारणे काय आहेत? याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. तर याची कारणे आपल्या आपल्या रोजच्या जगण्यातील काही सवयींमध्येच दडली आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे येते नपुंसकता...

धुम्रपान

स्मोकिंग करणे आज हा अलिकडे ट्रेन्ड झाला असून सोबतच स्टेटसचा भाग झालं आहे.पण स्मोकिंग करुन मिळणारा कूलनेस तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. स्मोकिंगमुळे केवळ कॅन्सर किंवा श्वासासंबंधीच समस्या नाही तर नपुंसकतेचं कारणही ठरु शकते.   

मद्यसेवन

जास्त मद्य सेवनामुळेही नपुंसकता येऊ शकते. मद्य सेवनामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. त्यामुळे शरीरात व्यवस्थित रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे नपुंसकता येऊ शकते. 

सप्लिमेंट्स

शरीरात जर काही तत्वांची कमतरता असेल तर काही लोक सप्लिमेंट्स घेणे सुरु करतात. पण हेच सप्लिमेंट्स नपुंसकतेचं कारण ठरु शकतात. 

चिंता

आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस आणि टेन्शन सतत तुमचा पाठलाग करतं. लोकांच्या आहारातही फार बदल झाला आहे. या स्ट्रेसचा प्रभाव फर्टिलीटीवरही पडतो आणि यामुळे नपुंसकता येऊ शकते. 

पुरेशी झोप

जर तुम्ही कामाच्या तणावामुळे किंवा वेळेअभावी पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यात नपुंसकता ही  एक गंभीर समस्या आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य