शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

Weight loss tips: स्वयंपाकघरातील 'हा' मसाला पोटावरची चरबी कमी करतो झटपट, फक्त 'या' प्रकारे करा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:50 IST

आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपायही काही कठीण आणि महागडा नाही. अगदी घरच्याघरी उपलब्ध असणारा अन् सोप्या पद्धतीने उपयोग करता येऊ असणारा पदार्थ म्हणजे खरंतर एक मसाला आहे.

कोरोनाकाळात लोकांचे वजन चांगलेच वाढले आहे. काहीवेळा ते कमी करण्यासाठी कित्येक उपाय केले जातात. पण तरीही काही फायदा होत नाही. विशेषत: पोटावरची चरबी कमी करणं अनेकांना कठीण जाते. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपायही काही कठीण आणि महागडा नाही. अगदी घरच्याघरी उपलब्ध असणारा अन् सोप्या पद्धतीने उपयोग करता येऊ असणारा पदार्थ म्हणजे खरंतर एक मसाला आहे.

लवंग म्हटली की ती जेवढा चहाचा स्वाद वाढवते त्याहुनही कित्येक पटीने मोठा पदार्थ मानला जाणाऱ्या बिर्याणीचाही स्वाद वाढवते. या लवंगेचा उपयोग करुन तुम्ही पोटाची चरबी कशी कमी करु शकता हे जाणून घेऊ. त्याआधी लवंग या मसाल्यातील गुणधर्म जाणून घेऊ.

लवंगीचे गुणधर्मनखाएवढ्या दिसणाऱ्या या छोट्याश्या मसाल्यात व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायट्रेड्स, फोलेट और डाएटरी फायबर आदी गुणधर्म असतात. यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होते. यामुळे आपल्या शरीरातील चर्बी विरघळू लागते परिणामी वजन कमी होते.

कसा करावा उपयोगलवंग, जीरे दालचिनी समप्रमाणात घ्यावे. त्याची पुड करावी. चमचाभर पुड पाण्यात मिसळावी. त्यात एक चमचा मध मिसळावे. हे सर्व मिश्रण नीट उकळुन घ्यावे. हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावे. पोटाची चरबी मेणासारखी विरघळेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स