शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Iron Deficiency: शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे ओढावतो 'हा' गंभीर आजार, वेळीच करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 12:54 IST

लोहाच्या कमतरतेची कारणे, लक्षणे आणि मुख्य अन्न स्रोत जाणून घेऊया जेणेकरून त्याची कमतरता भासणार (Symptoms of Iron Deficiency) नाही.

शरीरासाठी लोह खूप महत्त्वाचं आहे. लोह शरीराला कमी पडलं तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. लोह हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. लोहाची कमतरता असल्यास माणसाला नेहमी थकवा जाणवतो, शरीरात ऊर्जेची कमतरता भासते. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते, तेव्हा लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. लोहाच्या कमतरतेला अ‍ॅनिमियाही म्हणतात. महिलांना अनेकदा अ‍ॅनिमियाचा त्रास होतो. विशेषतः गर्भधारणेदरम्यान शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास ते गुंतागुतीचे होते. लोहाच्या कमतरतेची कारणे, लक्षणे आणि मुख्य अन्न स्रोत जाणून घेऊया जेणेकरून त्याची कमतरता भासणार (Symptoms of Iron Deficiency) नाही.

हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते, परंतु शरीरात पुरेसे लोह नसते, त्यावेळी शरीरात लोह किंवा लोहाची कमतरता किंवा अशक्तपणा (iron Deficiency its food sources) जाणवतो. संभाव्य कारणांमध्ये पुरेसे लोहयुक्त पदार्थ न खाणं, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत रक्तस्त्राव आणि लोह शोषण्यास असमर्थता या गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शरीरात लोहाची तीव्र कमतरता आहे, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते रक्त तपासणीद्वारे अशक्तपणाचे निदान करू शकतात.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

  • थकवा जाणवणे
  • शारीरिक कमजोरी
  • त्वचा पिवळसर होणे
  • धाप लागणे
  • चक्कर येणं
  • पायात मुंग्या येणे
  • जीभेला सूज किंवा वेदना
  • हात-पाय थंड पडणं
  • जलद किंवा अनियमित हृदयाचा ठोका
  • नखं निस्तेज, कमकुवत होणं
  • डोकेदुखी 

लोहाची कमतरता असल्यास काय खावं ?शरीरात लोहाची कमतरता असल्यास हिरव्या पालेभाज्या, पालक इत्यादींचे भरपूर सेवन करावे. त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय लाल मांस, सुका मेवा, लोहयुक्त तृणधान्ये, अंडी, बीन्स, सीफूड, भोपळ्याच्या बिया, मनुका इत्यादी गोष्टी दररोज खायला हव्यात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स