शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात खा 'हा' सुकामेवा; त्वचा, केस आणि एकंदरीत संपूर्ण आरोग्यावर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 18:21 IST

काजूमध्ये प्रोटीन, मिनरल्स, आयर्न, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, अँटी-ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. त्याविषयी जाणून (Cashew For Skin And Hairs) घेऊया.

उन्हाळ्यात आरोग्यासोबतच केस आणि त्वचेची काळजी घेणेही गरजेचे असते. जेव्हा त्वचा आणि केसांचा प्रश्न येतो तेव्हा आपण ब्युटी प्रोडक्‍टवर अवलंबून राहू लागतो. ब्युटी प्रोडक्‍टने त्वचा बाहेरून चांगली ठेवता येते. त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक सकस आहाराची गरज असते. काजू हा एक महत्त्वाचा ड्रायफ्रूट आहे, आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आवश्यक आहे. काजूमध्ये प्रोटीन, मिनरल्स, आयर्न, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, अँटी-ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. त्याविषयी जाणून (Cashew For Skin And Hairs) घेऊया.

सुरकुत्या कमी होतात -काजू खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या खूप कमी होतात. काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आढळतात, जे त्वचेला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. काजूच्या सेवनाने सुरकुत्यांची समस्या कमी होते आणि त्वचाही तरुण दिसते.

स्कीन तरुण दिसते-तुम्ही काजूचा वापर अँटी-एजिंग डाएट म्हणून करू शकता. काजूमध्ये भरपूर प्रथिने आणि व्हिटॅमिन ई असते. हे दोन्ही पोषक घटक त्वचा चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत करतात.

तेलकट त्वचा -अनेकांची त्वचा तेलकट असते, त्यामुळे त्यांना त्वचेच्या संसर्गाची समस्या होऊ लागते. तेलकट त्वचेच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा लोकांनी आपल्या आहारात काजूचा समावेश करावा. काजू तेलकट त्वचा कमी करण्यास मदत करेल.

केस निरोगी आणि चमकदार बनतील -काजूमध्ये मॅग्नेशियम, जस्त, लोह आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केस निरोगी होतात. यासोबतच केस तुटण्याची समस्या कमी करून त्यांना मुलायम आणि चमकदार बनवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स