शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कैरीचे असेही फायदे जे तुम्हाला माहित नसतील, वाचून विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 21:25 IST

कैरीची नुसती फोड जरी दिसली तरीही तोंडाला पाणी सुटतं. कैरी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरलने समृद्ध आहे. इतर ऋतूंमध्ये जरी कैरी उपलब्ध नसली तरी त्याचे लोणचे, पन्ह असे पदार्थ करून आपण साठवून ठेऊ शकतो. चला बघुया कैरीचे काय फायदे आहेत....

आंबा हा फळांचा राजा असला तरी कैरी अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. कैरीचे लोणचे म्हणजे खव्वय्यांचा जीव की प्राण. कैरीची नुसती फोड जरी दिसली तरीही तोंडाला पाणी सुटतं. कैरी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरलने समृद्ध आहे. इतर ऋतूंमध्ये जरी कैरी उपलब्ध नसली तरी त्याचे लोणचे, पन्ह असे पदार्थ करून आपण साठवून ठेऊ शकतो. चला बघुया कैरीचे काय फायदे आहेत....

  1. कैरीच्या योग्य सेवनाने शरीराला पोटॅकैरीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते यामुळे एलक्ट्रोलयट्स चे प्रमाण राखण्यास मदत होते आणि रक्तदाबावर नियंत्रण राहते तसेच हृदय विकारावरील धोकाही कमी करता येतो.
  2. कच्च्या कैरीमधील ऑस्ट्रीजन गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीचा फोड उकळा आणि हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा.
  3. धावपळीच्या युगात आपण वेळेवर जेवण करत नसल्याने पित्त, अपचन होणं ही सामान्य समस्या बनली आहे. मात्र आपण जर कैरी खाल्याने अ‌‌‌‌‌‌ॅसिडीटी कमी होण्यास मदत होते.
  4. शियमचा पुरवठा होतो. रक्तदाब नियंत्रण राखण्यास मदत होते, कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
  5. आपल्या डोळ्यांना दृष्टी कमी असेल तर काही दिवस कैरीचे सेवन केल्याने आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते.
  6. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटाकेरोटीन आणि व्हिटॅमिन A असतं. आंब्यात असणारे केरोटीनाईट्स त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. कैरीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  7. तोंडाला दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवे असल्यास कैरीचं सेवन आवर्जून करावं.
टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न