शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पायऱ्या चढताना धाप लागत असेल तर असू शकतो या गंभीर आजारांचा धोका, लगेच डॉक्टरांना भेटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 13:18 IST

Breathlessness: हेल्थ डायरेक्टनुसार, फुप्फुसांचा आजार, इन्फेक्शन, पॅनिक अटॅक आणि फुप्फुसांच्या नसामध्ये ब्लॉकेज असल्याने व्यवस्थित श्वास घेता येत नाही.

Breathlessness: हे तर  सगळ्यांनाच माहीत आहे की, आपला श्वास थांबला तर आपलं जीवन संपतं. अनेक घातक आजारांमुळे आपल्याला श्वास घेण्यास समस्या होते. बऱ्याच लोकांना पायऱ्या चढणे, पायी चालणे किंवा छोटं-मोठं काम करते वेळीही धाप लागते. हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

हेल्थ डायरेक्टनुसार, फुप्फुसांचा आजार, इन्फेक्शन, पॅनिक अटॅक आणि फुप्फुसांच्या नसामध्ये ब्लॉकेज असल्याने व्यवस्थित श्वास घेता येत नाही.खोकला, घाबरलेपणा, छातीत दाटणे, छातीत वेदना होणे, शिंका येणे, नाक बंद होणे, घशात वेदना होऊ शकतात. या लक्षणांना हलक्यात घेऊ नका. ही लक्षणं दिसली की, लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

वातावरण बदलात सावध रहा

वातावरण बदललं की, श्वासाची समस्या आणखी गंभीर होत जाते. या काळात व्हायरस आणि बॅक्टेरियाचा धोका अधिक असतो. जे तुमच्या श्वासनलिकेत सूज आणू शकतात.

ही कामं सोडा

जर तुम्हाला  पायऱ्या चढताना किंवा कोणतंही काम करताना धाप लागत असेल तर स्मोकिंग, लठ्ठ करणारे पदार्थ, सुस्त जीवनशैली, फॅट असलेले पदार्थ सोडले पाहिजे. याने गंभीर आजार होऊ शकतो.

काय खावे?

फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी पदार्थ खाणं गरजेचं असतं. त्यामुळे हळद, टोमॅटो, आंबट फळं, भोपळा, सफरचंद, बीट नक्की खावेत.

रोज प्या आल्याचा चहा

मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी फुप्फुसांची सफाई गरजेची असते. जर तुम्ही रोज आले, लिंबू आणि मध यापासून चहा प्याल तर फायदा होईल. याने फुप्फुसांच्या नसा रिलॅक्स होतात आणि कफही बाहेर निघतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य