शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

फक्त करा 'हे' ब्रीदींग एक्सरसाईज आणि पोटाच्या चरबीपासून मुक्तता मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 20:16 IST

वजन घटतंय पण पोटाची चरबी काही घटेना, मग करा ही आसनं आणि पोटाच्या चरबीपासून मुक्त व्हा...

व्यवस्थित आहार घेतला. रोज व्यायाम केला तर वजन घटतेच घटते. पण पोटाच्या चरबीचं (Belly fat) काय? ती कमी करणं कठिणच. यासाठी तुम्ही योगासनांची (Yoga) मदत घेऊ शकता. ही योगासने म्हणजे श्वासोच्छवासाचे साधे सोपे व्यायामप्रकार . कोणते ते वाचा खाली...

माऊथ ब्रिदींगतोंडाने श्वासोच्छवास करणे हा पोटावरील चरबी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. सर्वप्रथम मनातल्यामनात १० मोजत नाकाने श्वास घ्या. त्यानंतर २० मोजता मोजता श्वास तोंडाने सोडा. हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. एका वेळेला ५ ते १० वेळाच तुम्ही करू शकता. या व्यायामात जेव्हा तोंडाने श्वास सोडला जातो तेव्हा पोटातील मांसपेशींवर दबाव येतो. त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

बेली ब्रिदींगसर्वप्रथम सरळ उभे रहा किंवा खुर्चीवर सरळ बसा. आपल्या पोटावर हात ठेवा. आपला अंगठा नाभीजवळ येऊ द्या. आता दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. लक्षात ठेवा या आसनात तुमची छाती न फुलता पोट मागे पुढे झालं पाहिजे. 

डायफ्राम ब्रिदींगसर्वप्रथम पालथे झोपा. आता दीर्घ श्वास आणि सोडा. तुमचे पोट आत बाहेर झाले पाहिजे. यामुळे तुमच्या पोटातील चरबी कमी होईलच पण पचनक्रियाही सुधारेल. हे योगासन तुम्ही कधीही करू शकता मात्र, जेवणानंतर करू नका.

डीप ब्रिदींगपालथे झोपा. आपले दोन्ही हात एकावर एक असे पोटाजवळ आणा. डोळे बंद करा. दिर्घ श्वास घ्या आणि सोडा असे जवळजवळ १० मिनिटं करा.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सYogaयोग