शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:34 IST

वयानुसार स्नायुंमध्ये बदल होत राहतात. वय वाढले की स्नायु, हाडं कमजोर होतात. मात्र सध्या तरुणवयातच हाडांच्या समस्या सुरु झाल्या आहेत.

वयानुसार स्नायूंमध्ये बदल होत राहतात. वय वाढले की स्नायू, हाडं कमजोर होतात. मात्र सध्या तरुणवयातच हाडांच्या समस्या सुरु झाल्या आहेत. तरुणवयातच गुडघेदुखी, पाठीचा कणा संबंधित आजार सुरु झाले आहेत. स्नायूंच्या, हाडांच्या मजबुतीसाठी शरीरात कॅल्शियमचे प्रमाण पुरेसे असले पाहिजे.  वयानुसार हाडांमध्ये सतत बदल होत असतात. तरुणपणी हे बदल झपाट्याने होत असतात. ३० वर्षापर्यंत बोन मास चा किती विकास होतो यावर ऑस्टियोपोरोसिसची परिस्थिती अवलंबून असते. पण तुम्हाला जर म्हातापणीही हाडं, स्नायू हे मजबुत ठेवायचे असतील तर काही सवयी लावणे गरजेचे आहे. कॅल्शियम परिपूर्ण आहार

स्नायूंच्या, हाडांच्या मजबुतीसाठी आहारात कॅल्शियमचा समावेश असावा. हाडं कमजोर, मजबूत बनत राहतात. ही प्रक्रिया सतत सुरु असते. तर हाडांच्या मजबुतीकरणासाठी कॅल्शियम महत्वाचे आहे.लहान मुलांमध्ये हाडांचे मजबुतीकरण होणे गरजेचे असते. म्हणूनच लहानपणी आपल्याया दूध पिण्याचा आग्रह होत असतो. 

व्हिटॅमिनची कमतरता होऊ देऊ नका

कॅल्शियम एवढेच हाडांसाठी, स्नायूंच्या बळकटीकरणासाठी व्हिटॅमिन गरजेचे आहे. यातही व्हिटॅमिन डी शरीरासाठी आरोग्यदायी आहे. संशोधनानुसार, ज्यांना पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नाही विशेषकरुन वयस्कर आणि लहान मुले यांच्यातील हाडांची घनता कमी होते. यासाठी रोज सकाळी कोवळ्या उनहात १५ ते २० मिनिटे बसा असा सल्ला दिला जातो. 

प्रोटीन असलेला आहार घ्या

हाडांच्या, स्नायूंच्या बळकटीकरणासाठी आहारात प्रोटीन मुबलक असावे. प्रोटीन कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करते. प्रोटीन नसेल तर हाडांची बळकटीप्रकरणाची प्रक्रिया सुरळीत होत नाही.

व्यायाम 

हाडांच्या मबबुतीकरणासाठी रोज चालणे, धावणे गरजेचे आहे. याशिवाय पायऱ्या चढणे हादेखील एक उत्तम व्यायाम आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सExerciseव्यायामmilkदूध