शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हिरड्यांमधुन रक्त येण्याची कारणे काय? असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 14:18 IST

तोंडात दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ ठेवल्यास डायबेटिससोबतच हृदय (Heart) आणि किडनीशी (Kidney) संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. डायबेटिसचा तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

आजकाल बहुसंख्य लोक हाय ब्लड शुगर लेव्हल (High Blood Sugar Level) म्हणजेच डायबेटिसच्या (Diabetes) समस्येने त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली (Lifestyle)आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डायबेटिससह अनेक आजारांनी लोकांना घेरलं आहे. या आजारांपासून मुक्त होण्यासाठी लोक बरंच काय काय करत असतात. डायबेटिसचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात, ज्यामध्ये रुग्णाचे तोंड आणि ओरल हेल्थवर सर्वाधिक परिणाम होतो.

डायबेटिसच्या रुग्णांमध्ये हिरड्यांचे आजार, कॅव्हिटी यांसारख्या समस्या होऊ शकतात, पुढे त्या जास्त गंभीरदेखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत डायबेटिसने त्रस्त असलेल्या लोकांनी तोंडाच्या आरोग्याबाबत जागरुक राहायला हवे. तोंडात दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ ठेवल्यास डायबेटिससोबतच हृदय (Heart) आणि किडनीशी (Kidney) संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. डायबेटिसचा तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

डेंटल समस्या उद्भवू शकतातNIDDK.NIH नुसार, आपल्या तोंडात असलेली लाळ हा एक द्रव पदार्थ आहे, जो अन्नाला ब्रेकडाऊन करून द्रवरूपात रूपांतरित करून तोंडात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतो. तोंडाची लाळ बॅक्टेरियाशी लढून तोंडातील कॅव्हिटी आणि कीड रोखते. जेव्हा तुम्ही डायबेटिसने ग्रस्त असता, तेव्हा लाळेतील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. जे अन्नातील बॅक्टेरियांबरोबर मिळून एक चिकट पदार्थ तयार करतात, ज्याला आपण प्लाक असं म्हणतो. जास्त काळापर्यंत प्लाक जमा झाल्यामुळे हिरड्यांची गंभीर समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या मते, डायबेटिसवरील औषधांमुळे रुग्णांच्या दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्या किडण्याचा धोकाही खूप जास्त असतो.

डायबेटिसमुळे होणाऱ्या तोंडाच्या समस्या

- ड्राय माऊथ आणि डायबेटिसमुळे तोंडात लाळ कमी बनते, ज्यामुळे तोंडात फोड, अल्सर आणि इन्फेक्शन होऊ शकते.

- थ्रश हा तोंडात होणारा संसर्ग आहे, ज्यामध्ये पांढरे डाग पडून खूप वेदना होतात.

- बर्निंग माउथ सिंड्रोममध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे तोंडात जळजळ होते.

- डायबेटिसमध्ये खाण्यापिण्याची चव खराब आणि बदललेली वाटू शकते.

- तोंडाच्या या सर्व समस्यांमुळे मधुमेहासाठी योग्य डाएट प्लॅन पाळण्यात किंवा खाण्यापिण्यात समस्या निर्माण करू शकतात.

भारतात मोठ्या संख्येने लोक डायबेटिसने ग्रस्त आहेत. मधुमेहाचं वाढतं प्रमाण आणि रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. या रुग्णांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तोंडाच्या अनेक समस्या त्यांना होतात. त्यामुळे विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स