शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या लिवरचे आरोग्य उत्तम राखते 'ही' कडू भाजी, मिळते सहज आणि भरपूर फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:53 IST

कारल्यामध्ये कॅलरीज, फायबर, जीवनसत्त्वे, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, ज्याच्या मदतीने वजन कमी करता येते. इतकंच नाही तर मधुमेह, प्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून (Bitter Gourd Can Reduce Weight) घेऊया.

वजन कमी करण्यासाठी उत्तम आहारासोबत व्यायामाचीही गरज आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, कारल्याचा रस देखील वजन झपाट्याने कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो? कारल्याला कडू चव असते, त्यामुळे अनेकांना ती अजिबात आवडत नाही. मात्र, जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा कारलं आवडीने बनवलं जातं. वास्तविक, कारल्यामध्ये कॅलरीज, फायबर, जीवनसत्त्वे, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, ज्याच्या मदतीने वजन कमी करता येते. इतकंच नाही तर मधुमेह, प्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून (Bitter Gourd Can Reduce Weight) घेऊया.

जाणून घ्या कारल्याचे फायदे -स्टाइलक्रेसच्या माहितीनुसार, कारल्याच्या रसाचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते कारण ते ग्लुकोज चयापचय तसेच लिपिड चयापचय सारखे कार्य करते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी एक ग्लास कारल्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. कारल्याच्या रसाचे सेवन केल्याने हायपोग्लाइसेमिक प्रभाव वाढतो, ज्यामुळे ग्लुकोज चयापचय नियंत्रित होते. कारल्याचा रस यकृताच्या आरोग्यासाठी चांगला आहे. त्यातील हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म यकृताचे आरोग्य राखते.

कॅलरीज नियंत्रित करून डिटॉक्समध्ये उपयुक्त -कारल्याचा रस कॅलरी कमी ठेवण्याबरोबरच कॅलरी आणि चरबी आणि कार्बोहायड्रेटची पातळी कमी ठेवतो. त्यामुळे पोटात साठलेली चरबी कमी होते आणि शरीर सक्रिय राहते. कारल्याच्या रसात व्हिटॅमिन सी जास्त असते. कारले शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. त्याच वेळी, ते विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होते.

कारल्याचा रस कसा घ्यावा -

  • कारल्याचा रस लिंबाच्या रसात मिसळून पिऊ शकता.
  • कारल्याच्या रसात भाजीचा रस मिसळता येतो.
  • भोपळ्याचा रस कारल्याच्या रसात मिसळून घेऊ शकता.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स