शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! फास्टफूडमुळे मुलांना स्टोन आणि कॅन्सर, कुपोषणही वाढतेय; नव्या संशोधनातून माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 06:20 IST

Children's Health: सध्या मुले मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाद्यपदार्थ खात असून, जास्त फास्ट फूड खाल्ल्याने मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. बमेडमध्ये प्रकाशित संशोधनात या दोन्ही आजारांसाठी फास्ट फूडला जबाबदार धरले आहे.

 नवी दिल्ली - सध्या मुले मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाद्यपदार्थ खात असून, जास्त फास्ट फूड खाल्ल्याने मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. बमेडमध्ये प्रकाशित संशोधनात या दोन्ही आजारांसाठी फास्ट फूडला जबाबदार धरले आहे. मुलांच्या खाण्याच्या सवयींवर केलेल्या या संशोधनानुसार मोमोज, पॅकेज्ड स्नॅक्स, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक्स, नूडल्स, मंच्युरियन हे लहान मुलांचे शरीर पोकळ करत आहेत. यामुळे मुलांमध्ये कुपोषण वाढत आहे. ही समस्या वाढून मुलांना स्टोन आणि गुदाशय कर्करोग होत आहे.

फास्ट फूड खाल्याने कुपोषण आणि पोटासंबंधी आजार वाढतात. स्टोनचा त्रास असलेल्या मुलांमध्ये कुपोषणाची ससस्या दिसून येते. फास्ट फूड हेदेखील यामागचे प्रमुख कारण आहे. मुलांच्या वाढीसाठी योग्य आहार आणि खेळ आवश्यक आहेत.    - डॉ. अमित जैन, यूरोलॉजिस्ट

मीठ, साखर आणि ट्रान्सफॅट घातकफास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, साखर आणि ट्रान्सफॅट असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्टोन आणि टाइप-टू मधुमेहाचाही धोका वाढत आहे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका- जास्त थकवा आणि अस्वस्थता- पाठ आणि ओटीपोटात वेदना, विशेषत: पाठीच्या खाली- लघवी करताना वेदना- उलटी येणे

आरामदायी जीवनशैली घातक- पीजीआय लखनौमध्ये २५० मुलांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये फास्ट फूडचे अतिसेवन आणि आरामदायी जीवनशैली मुलांसाठी घातक असल्याचे दिसून आले. - मुलांच्या या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीरात बॅड फॅट वाढण्यासोबतच स्टोनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत