शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

झोपण्यासाठी 'ही' पोझिशन आहे सर्वात चांगली, मानेला आणि पाठीला मिळतो आराम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 14:23 IST

काही जणांना चूकीच्या स्लीपिंग पोजिशनमुळे पाठ आणि मानदुखी होण्याची समस्या जाणवते. यामुळे झोप तर नीट येत नाहीच पण पाठ आणि मानदुखीमुळे नंतरचा दिवसही त्रासदायक जातो. यासाठीच्या काही टीप्स फॉलो करा...

नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी डाएटसोबतच पुरेशी झोप आवश्यक आहे. काही जणांना चूकीच्या स्लीपिंग पोजिशनमुळे पाठ आणि मानदुखी होण्याची समस्या जाणवते. यामुळे झोप तर नीट येत नाहीच पण पाठ आणि मानदुखीमुळे नंतरचा दिवसही त्रासदायक जातो. त्यामुळेच आम्ही तुम्हाला अशा टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे झोपताना तुमच्या पाठीला आणि मानेला आराम मिळेल.

उशी बदलातुम्ही वापरत असलेली उशी तुमच्या मान आणि पाठीच्या दुखण्याचे कारण असू शकते. त्यामुळे तुम्ही मोठी आणि कडक उशी वापरली पाहिजे. उपडी झोपणाऱ्यांनी तर पातळ उशी वापरूच नये.

पाठीच्या खाली टॉवेल ठेवापाठीवर झोपणाऱ्यांना आपल्या मागील हाडाचा त्रास होऊ नये म्हणून कंबरेखाली टॉवेल ठेवावे त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.

गुडघ्यांच्या मध्ये उशी घेणेज्या लोकांना उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपण्याची सवय असेल त्यांनी डोक्याखाली उशी घेण्यासोबतच दोन गुडघ्यांच्या मध्ये उशी घ्यावी. यामुळे तुम्हाला आाराम मिळेल.

कडक गादीवर झोपाअनेकांना मऊ गादीवर झोपण्याची सवय असते पण ही सवय चूकीची आहे. यामुळे तुमच्या पाठीवर व मानेवर अधिक ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे कडक गादीचा वापर करा.

फिजिओथेरपिस्टकडे जाज्यावेळी तुम्हाला मानेचे आणि पाठीचे दुखणे असह्य होत असेल आणि ते बरे होत नसेल तर फिजिओथेरपिस्टकडे जा. ते तुम्हाला मानेचे आणि पाठीचे स्नायु बळकट करण्यास मदत करतील तसेच तशापद्धतीचे काही सोपे व्यायामही सांगतिल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स