शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फक्त मकरसंक्रांतच नाही तर तीळाचं महत्त्व त्याहीपेक्षा जास्त आहे, काय? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:20 IST

तिळाचा वापर आरोग्यासाठी होतोच सोबतच तिळाचे अनेक फायदे आहेत. अगदी तिळाचा त्वेचासाठी सुद्धा फायदा आहे. हिवाळ्यात त्वेचा कोरडी होते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी फायदा होतो.

तिळाचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिखट चटणीपासून गोड पदार्थ बनविण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. तिळाचा वापर आरोग्यासाठी होतोच सोबतच तिळाचे अनेक फायदे आहेत. अगदी तिळाचा त्वेचासाठी सुद्धा फायदा आहे. हिवाळ्यात त्वेचा कोरडी होते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी फायदा होतो.

तिळाचा तेलाचा हिवाळ्यात जबरदस्त फायदा होतो. त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी तिळाच्या तेलाचा खूप फायदा होतो. आठवड्यातून 2 वेळा तरी आंघोळीला जाण्यापूर्वी तिळाच्या तेलाचा मसाज करा. तिळाचं तेल गरम असल्याने त्याने शरीराला मसाज केल्यास रक्तप्रवाह चांगला होतो. तसंच त्वचा मऊ आणि मुलायम होते. तिळाच्या तेलाने मसाज केल्यावर साधारण एक तासाने गरम पाण्याने आंघोळ करा.

केसासाठी तिळाचं तेल उत्तमत्वचेसाठी जसं तिळाचं तेल फायदेशीर आहे तसंच केसासाठी तिळाचं तेल उत्तम आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे केसात कोंडा होतो आणि केस कोरडे राठ वाटतात. अशावेळी हिवाळ्यात केसांना तिळाच्या तेलाने मसाज केल्यास केसाची पोत सुधारते. केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. खोबरेल तेलात तिळाचं तेल मिक्स करा आणि या मिक्स केलेल्या तेलाने केसांमध्ये मसाज करा. साधारण तासाभरानंतर गरम पाण्याने केस धुवून टाका.

तिळाचा स्क्रब म्हणून उपयोगहो, बरोबर तिळाचा स्क्रब म्हणून खूप चांगला फायदा होतो. तीळ रात्री दुधामध्ये भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमधून याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये हळद आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हा स्क्रब चेहरा आणि अंगाला लावा. या पेस्टने मसाज करा. या स्क्रबमुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होतो, त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार दिसते. विशेष तीळ हे उष्ण असतात त्यामुळे ज्यांचं शरीर आधीच अधिक उष्ण असेल त्यांनी तिळाचा वापर कमी करावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स