शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

मनुक्याचं पाणी, 'या' गंभीर रोगांवर रामबाण इलाज, काहीच क्षणांत आजार होतील कायमस्वरुपी दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 20:25 IST

मनुक्याचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत.

मनुके खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुनके (raisin) मुख्यतः मिठाई बनवण्यासाठी वापरले जाते. मनुके खूप चवदार असतात. चवीव्यतिरिक्त हे ड्राय फ्रूट तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मनुक्याचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत.

तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मनुक्याच्या पाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. मनुका पाणी आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. यकृताशी संबंधित समस्यांच्या उपचारासाठी हे फायदेशीर आहे. आपण घरी मनुका पाणी कसे बनवू शकता आणि ते दररोज पिण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

मनुक्याचे पाणी कसे बनवायचे?२ कप पाणी आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. एका पातेल्यात पाणी घालून उकळी आणा. त्या पाण्यामध्ये मनुके घाला आणि रात्रभर भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून मंद आचेवर गरम करा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्याचे नियमित सेवन करा.

यकृतासाठी फायदेशीरमनुक्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातून सर्व हानिकारक विष बाहेर काढण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करण्यात मदत करते. हे आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.

अ‍ॅसिडीटीचा त्रास दुर करतेजर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील आम्ल नियंत्रित करते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीमनुक्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मनुक्याचे पाणी तुमच्या आहाराचा समाविष्ट करू शकतात.

हृदयाचे आरोग्य राखतेमनुक्याचे पाणी तुमचे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे तुमच्या शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

कर्करोग प्रतिबंधित करतेमनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स