शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

Benefits Of Tea : तुम्हाला माहीत आहेत का चहा घेण्याचे फायदे? कमी होऊ शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 23:25 IST

चहाच्या फायद्यांसंदर्भात एका अभ्यासात मोठे खुलासे करण्यात आले आहेत...

चहा हे केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये पसंत केले जाणारे पेय आहे. भारताशिवाय चीन आणि जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर चहा घेतला जातो. पण चहा घेणाऱ्या अनेकांना त्याचे आरोग्य विषयक फायदे (Health Benefits) माहीत नसतात. चहाच्या फायद्यांसंदर्भात एका अभ्यासात मोठे खुलासे करण्यात आले आहेत. (Some Health Benefits Of Tea)

चहामध्ये कोण-कोणते घटक आढळतात? -चहात पॉलीफेनोल्स (Polyphenols), कॅटेचिन (Catechin), थियाफ्लेविन्स (Theaflavins) आणि थेरुबिगिन्स (Thearubigins) हे घटक आढळून येतात. यांत इंफ्लेमेटरी, कॅन्सरविरोधी आणि कार्डियोप्रोटेक्टिव्ह गुण असतात. नव्या रिसर्चनुसार, चहा कॅन्सर आणि हृदयाच्या समस्यांचा सामना करण्यात प्रभावी सिद्ध होऊ शकतो.

कमी होऊ शकतो या गंभीर आजारांचा धोका -चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारे अँटीऑक्सिडेंट्स (Antioxidants) रक्तातील हानिकारक मॉलिक्यूल्स बाहेर काढण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. यूएसटी काउंसिलच्या मते, काळा, हिरवा आणि हर्बल चहामध्ये अधिक प्रमाणात आढळणारा फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आपली इम्युनिटी वाढवून बॅक्टेरिया आणि व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यात मदत करतो. याशिवाय, चहा डिमेंशिया (Dementia) चा धोका आणि स्ट्रेस कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

काय सांगतो रिसर्च? -रिसर्चनुसार, रोजचा 1 कप चहा स्ट्रोक अथवा हार्ट प्रॉब्लेमचा (Heart Problem) धोका 4 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. याशिवाय, तरुणांमधील मृत्यूचा धोकाही 1.5 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. मात्र, याच बरोबर एका दुसऱ्या अहवालात, अधिक गरम चहा प्यायल्याने इसोफेगल कॅन्सरचा (Esophageal Cancer) धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाcancerकर्करोग