शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांनो दिवसातून चघळा फक्त एक लवंग, मिळतील फायदेच फायदे... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 16:43 IST

बहुगुणकारी लवंगाचे असंख्य फायदे आहेत.

Benefits of clove : लवंग हा मसाल्यातील पदार्थ प्रत्येकाच्या घरी असतो. जेवणात किंवा घरी काही स्पेशल पदार्थांची मेजवानी बनवताना त्यात आपण लवंगचा वापर करतो. या लवंगाचे सेवन केल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतात. लवंगला वैज्ञानिकदृष्ट्या सीजिगियम एरॉमेटिकम म्हणून ओळखले जाते.बहुगुणकारी असलेले लवंग पुरषांसाठी लाभदायक मानले जाते. त्यात अँटीफंगल, अँटीबॅक्टीरियल, अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीकार्सिनोजेनिक असे अनेक गुणधर्म आढळतात.

रक्तदाब नियंत्रित येतो :

लवंगमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम तसेच मिनिरल्स यांसारखी खनिजे आढळतात. ही खनिजे आरोग्यासाठी महत्वाची मानली जातात. तज्ञांच्या म्हणण्यानूसार, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रोल कंट्रोल करण्यासाठी नियमितपणे लवंगाचे सेवन केले पाहिजे. प्रामुख्याने लवंगात रक्तदाब नियंत्रित करणारे घटक असल्याने लवंग उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढते :

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लवंग उपयोगी आहे, असे तज्ञ सांगतात. लवंगामध्ये विटामीन सी, झिंक नामक पोषक तत्वांमुळे शरीरातील इम्यूनिटी वाढते. अनेकदा संपर्कजन्य रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

पुरुषांच्या आरोग्यासाठी वरदान :

पुरुषांनी लवंगाचे सेवन केल्यास त्यांच्या शरीरामध्ये टेस्टेस्टोरॉन संप्रेरकाची वाढ होते. शिवाय पुरुषांच्या शरीरात  टेस्टेस्टोरॉनची पातळी वाढवण्यासाठी तसेच त्याच्यातील प्रजनन क्षमता सुधारण्यास लवंग मदत करते. म्हणून पुरुषांनी लवंग आणि त्याच्या संबंधित उत्पादनांचा वापर आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने घ्यावा.

दातांच्या समस्या होतील छुमंतर :

लवंगात अ‍ॅंटीबॅक्टेरिअल गुणांसहितअ‍ॅंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे निरोगी दातांसाठी उपयोगी ठरतात. दातदुखीच्या बाबतीत लवंगाप्रमाणेच त्याचे तेल सुद्धा उपयोगी ठरते. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स