शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक कॉफी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 13:25 IST

भारतात अनेक लोकं दूधाची कॉफी पिणं पसंत करतात. पण त्याबदल्यात ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल.

भारतात अनेक लोकं दूधाची कॉफी पिणं पसंत करतात. पण त्याबदल्यात ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे एखाद्या दुखण्यापासूनही तुमची सुटका होईल.

कॉफीमध्ये असलेलं कॅफेन आपल्या मेंदूमधील डोपामीनची लेवल वाढवतं. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता यांसारख्या मेंदूशी जोडलेल्या क्रिया चांगल्या होतात. तसेच यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते. ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते. कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटवण्यासाठीही मदत होते. 

ब्लॅक कॉफीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स यांसारख्या गोष्टी अस्तित्वात असतात. अॅन्टीऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच कॅन्सरच्या समस्या दूर करण्यास मदत करते. ब्लॅक कॉफी मधुमेहाच्या सर्व शक्यता दूर करण्यास मदत करतं. . तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. ब्लॅक कॉफीच्या सेवनाने शरीरातील इंसुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. 

कॅफेन  एडेनोसाइन रिसेप्टर्सला  (adenosine receptors)  ब्लॉक करतं. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही दुखण्यापासून सुटका होते. पण कॉफीमध्ये कॅफेन असल्यामुळे जास्त सेवन केलं तर शरीराला नुकसानही पोहचवू शकते. त्यामुळे कॉफीचे जास्त सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य