शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
2
आजचा दिवस डाऊनचा! युपीआयनंतर आता व्हॉट्सअप पण बराच वेळ बंद; ग्रुपवर मेसेज जाईनात
3
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”
4
१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 
5
आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल
6
वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या
7
LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब
8
अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...
9
“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल
10
मला वाटते ५ वेळच्या नमाजपेक्षा...; फराह खानने प्रश्न विचारणाऱ्या चाहतीला दिले असे उत्तर...
11
विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी
12
अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
13
“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ
14
बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!
15
"मी माझ्या आईची हत्या..."; कोलकात्यात तरुणाने आईला चाकूने मारले, मृतदेहासोबत रात्र घालवली; चहा विक्रेत्यासमोर गुन्हा कबूल केला
16
लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'
17
उद्या सुट्टी आहेच, आज रात्री आकाशाकडे डोळे लावून बसा...; चंद्र गुलाबी होणार, ही आहे वेळ...
18
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर गोंधळ घालू लागले; ग्राहक वीज मंडळाचे उंबरे झिजवू लागले
19
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; जप्त केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली
20
नाशकात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला, अनेकजण जखमी

खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 10:14 IST

म्हणूनच दातांना तार लावण्याआधी काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे. 

अनेकांचे दात लहानपणापासूनच वाकडे  तिकडे असतात आपले दात चांगले म्हणजे योग्य ठिकाणी योग्य आकारात हवेत असं प्रत्येकालाच वाटत असतं.  आपल्यापैकी बरेचजण दात सरळ  करण्यासाठी  दातांना तार म्हणजेच ब्रेसेस लावतात.  आज आम्ही तुम्हाला ब्रेसेस लावणं  सुरक्षित असतं का याबाबत माहिती देणार आहोत.  कारण दातांना तार लावण्याचे फायदे आहेत तसंच तोटे सुद्धा आहेत. 

काही लोक डेंटिस्टच्या सल्लानुसार दातांना तार लावतात. काहीवेळा  हे चुकीचं सुद्धा ठरू शकतं. त्यासाठी दात मजबूत असायला हवेत नाहीतर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी त्रास होऊ शकतो. म्हणूनच दातांना तार लावण्याआधी काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे. 

दातांना आकार येतोजर तुमचे दात वाकडे तिकडे असतील तर  दातांना ब्रेसेस लावल्यामुळे अनेक फायदे मिळतात. याशिवाय अन्न चावण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा सुधारणा दिसून येते. दात खराब असल्यामुळे जर तुम्हाला बोलायला त्रास  होत असेल तर ती समस्या सुद्धा दूर होते. 

दातांना तार लावण्याचे नुकसान

दातांना तार लावणं सुरक्षित असतं. पण हे करण्यात जोखिम सुद्धा असते. दातांमध्ये ब्रेसेस लावल्यामुळे खाल्लेलं अन्न अडकण्याची शक्यता असते.  जर अडकलेलं अन्न काढलं गेलं नाही तर दातांना डाग पडण्याची शक्यता असते.  किंवा दातांना किड सुद्धा लागू शकते.

ब्रेसेस लावल्यामुळे दात आपल्या जागेवरून सरकून इतर जागी गेल्याने त्यामुळे हाडं गळून पडत असतात. तसंच मागच्या बाजूला वेगळी हाडं तयार व्हायला लागतात. त्यामुळे दात कमजोर  होऊ शकतात. 

दाताचं तारेपासून  होणारं नुकसान टाळण्यासााठी काय कराल.

मीठ आणि स्टार्चयुक्त पदार्थांमुळे दातांमध्ये किड लागण्याचा धोका  जास्त असतो. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन कमी करा. ( हे पण वाचा- Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा.....)

खाल्यानंतर ब्रश करूनु आपले दात साफ करा.  सतत ब्रश करणं शक्य नसेल तर पाण्याच्या गुळण्या  करा. चॉकलेट च्विंगम असे पदार्थ दातांना चिकटून राहण्याची शक्यता असते.

दातांना तार लावल्यानंतर तुम्ही जास्त कडक असलेले पदार्थ खाऊ शकत नाही. गाजर, मुळा, मका, ड्रायफ्रुट्स यांमुळे तार तुटू शकते. त्यामुळे दातांना तार लावल्यानंतर डेंटिस्टकडे सतत तपासणी करत रहा. ज्यामुळे तुमचे दात चांगले राहतील. ( हे पण वाचा- रोजच्या जगण्यात 'हे' बदल करून पाठीचं दुखणं कायमचं दूर ठेवा)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य