शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

या घरगुती उपायांनी दूर करा अंडरआर्ममधील काळे डाग, पुन्हा होणार नाही ही समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 14:39 IST

Black Underarms : अंडरआर्म्सचा काळपटपणा घालवण्यासाठी महिलांची धडपड सुरु असते. अंडरआर्म्समध्ये काळे डाग का पडतात हे जाणून घेणे आधी महत्वाचे ठरते. चला जाणून घेऊया याची कारणे आणि त्यावरील उपचार...

Black Underarms :  काही महिलांना स्लीव्हलेस ड्रेस घालण्याची इच्छा असूनही ते परिधान करता येत नाहीत. अनेकदा डार्क अंडरआर्म्समुळे हे शक्य होत नाही. अशावेळी अंडरआर्म्सचा काळपटपणा घालवण्यासाठी महिलांची धडपड सुरु असते. अंडरआर्म्समध्ये काळे डाग का पडतात हे जाणून घेणे आधी महत्वाचे ठरते. चला जाणून घेऊया याची कारणे आणि त्यावरील उपचार...

या कारणांनी अंडरआर्म्स होतात काळे

- वेळोवेळी अंडरआर्म्सची स्वच्छता न करणे

- वेळेवर अंडरआर्म्सचे केस क्लीन न करणे

- चुकीचे डिओ वापरल्याने

-  अधिक घट्ट कपडे परिधान करणे

- कशातरी इन्फेक्शनमुळे

- स्मोक केल्याने संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो, ज्यात अंडरआर्म्सचाही समावेश होतो.

चला जाणून घेऊया यावरील उपाय

१) अंडरआर्म्स शेव्ह करु नका तर वॅक्सिंग करा. यामुळे काळे डाग पडत नाही आणि त्वचा मुलायम राहते. 

२) जे सूट होत नाहीत ते डिओड्रंट काखांमध्ये कधीच लावू नका. त्यामुळेही काखा डार्क होतात. 

३) बटाट्याचा रस काढा आणि १० मिनिटे काखेत चोळा.

४) लिंबूचे छिलके काखेत लावल्यानेही काळा रंग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्याठिकाणची मृत त्वचाही निघून जाण्यास मदत होते.

५) काकडीमध्येही ब्लिचींग एजंट असतात. काकडीच्या रसात थोडा लिंबूरस आणि हळद मिसळा. या पेस्टला ३० मिनिटे लावून ठेवा. हळूहळू रंग उजळण्यास मदत होईल.

6) बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि त्याची हलकी पेस्ट बनवा. या पेस्टने काखेमध्ये स्क्रब करा. आठवड्यातून दोनवेळा याचा प्रयोग करा.

7) प्रमाणापेक्षा जास्त घट्ट कपडे परिधान केल्यास अंडरआर्म्सची स्कीन काळी पडते. घट्ट कपड्यांमुळे घर्षण होतं, जे इन्फेक्शनमध्ये बदलतं. त्यामुळे जास्त घट्ट कपडे वापरु नका. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स